WITT 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले आणि त्यांना गुंतवणुकीबाबत किती सुरक्षित वाटू लागले आहे हेही सांगितले. देशाची प्रगती पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांनी TV9 च्या व्यासपीठावरून आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडाही जाहीर केला आहे.