Yavatmal | दगडफेक प्रकरण; 215 जणांवर गुन्हा दाखल, 9 जण ताब्यात
पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी दगडफेक प्रकरणी 215 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना घेतले ताब्यात घेण्यात आलं आहे.
यवतमाळ- पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी दगडफेक प्रकरणी 215 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना घेतले ताब्यात घेण्यात आलं आहे. एकाच परिसरात दोन नामफलक लावण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. यामध्ये पोलिसांचे वाहनदेखील फुटले होते.
Latest Videos