Special Report | ‘मुन्ना हेलिकॉप्टर’! स्वातंत्र्यदिनी हेलिकॉप्टर उडवण्याचं स्वप्न होतं, पण…
यवतमाळमधील एका ध्येयवेड्या तरुणाच्या अपघाताने आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पेशाने वेल्डिंग कारागीर असणाऱ्या मुन्ना शेखने स्वत:चं हेलिकॉप्टर बनवण्याचं स्वप्न बाळगलं होतं.
यवतमाळमधील एका ध्येयवेड्या तरुणाच्या अपघाताने आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पेशाने वेल्डिंग कारागीर असणाऱ्या मुन्ना शेखने स्वत:चं हेलिकॉप्टर बनवण्याचं स्वप्न बाळगलं होतं. तो येत्या 15 ऑगस्टला हेलिकॉप्टर उडवून जगाला आपली कामगिरी दाखवणार होता. मात्र, ट्रायलच्या वेळी एका दुर्घटनेनं सगळं काही संपलं.
Published on: Aug 11, 2021 10:43 PM
Latest Videos

कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा

बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब

ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?

पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
