महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी परतीच्या पवासानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं. दरम्यान राज्यातून पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळा आता संपला आहे, पावसाचं संकट टळलं असं वाटत असतानाच आता पु्न्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
maharashtra rain update: दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागरावर गेल्या काही दिवसांपासून चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही भागावर होत आहे. या भागात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पाऊस सुरु आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.मात्र अजूनही महाराष्ट्रात पावसाचं सावट कायम आहे.
imd prediction: हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे. कोकणात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला.दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अवघ्या काही तासांमध्ये दाना चक्रीवादळ हे प्रचंड वेगानं धडकणार आहे, त्यापूर्वी या वादळाचा दाना असं नाव का देण्यात आलं? याबाबत जाणून घेऊयात.
चक्रीवादळ दानाचा परिणाम आता दिसू लागला आहे, ताशी 110 ते 120 कीमी वेगानं हे चक्रीवादळ धडकणार आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे.