Maharashtra Weather Updates : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होत आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला होता, मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात पाऊस पडणार आहे.
राज्यात थंडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असून, आयएमडीकडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे.
नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यापूर्वीच मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे
cold wave in maharashtra: उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात ८.४, अहिल्यानगरमध्ये ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते.
पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून ऐन हिवाळ्यात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काही ठरावीक वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळतो. सामान्यपणे या दोन्ही संकल्पना या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो.
Panjabrao Dakh Weather forecast : सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रभरात सगळीकडेच तापमान घटलं. पंजाबराव डख यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या तापमानाबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाचा सविस्तर...