रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे ‘असे’ करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला

हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. मात्र वाढत्या उत्पादनाबरोबरच या पिकाला किडीचा धोका आहे हरभऱ्याच्या यशस्वी उत्पादनाती मधील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. देशी वाणांपेक्षा काबुली वाण याला अधिक प्रमाणात बळी पडतात त्यामुळे कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे 'असे' करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 1:09 PM

लातूर : रब्बी हंगामात हरभरा क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला असून हरभऱ्याचे क्षेत्र वाढलेले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे ज्वारीची पेरणी करता आली नाही. शेतकऱ्यांनी हरभरा याच पिकावर भर दिला आहे. शिवाय कृषी विभागानेही हरभऱ्याचे उत्पादन घेण्याचे अवाहन शेतकऱ्यांना केले होते. हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. मात्र वाढत्या उत्पादनाबरोबरच या पिकाला किडीचा धोका आहे हरभऱ्याच्या यशस्वी उत्पादनाती मधील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. देशी वाणांपेक्षा काबुली वाण याला अधिक प्रमाणात बळी पडतात त्यामुळे कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

आळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकासाठी धोकादायक

1) पाने पोखरणारी आळी ही 3 मी लांब असते ही आळी पानांमध्ये शिरून नागमोडी वळणाची पोखरण करते आणि पानाचा हिरवा भाग खाऊन उपजिवीका करते. अळीचा अधिकचा प्रादुर्भाव झाल्यास पानगळीला सुरवात होते. त्यामुळे पिकाची वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावरही याचा परिणाम होतो.

2) लष्करी आळी हिरव्या रंगाच्या असून 25 मिमी लांब असते यामुळे हरभऱ्याचे झाडेही पान विरहीत होतात कधीकधी हरभऱ्याच्या घाटावर देखील ही अळी आक्रमण करते. थेट उत्पादनावरच परिणाम होत असून याचे प्रमाण वाढले तर ऐन बहरातच पिकांचे नुकसान होते. विशेष: हरभरा पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

3) रोप कुरतडणाऱ्या आळी केळी काळपट रंगाचे असून 40 मी लांब असते तर रात्रीच्या वेळेस हरभऱ्याचे रोपटे ही आळी जमिनीलगतच कापते आणि कावळ्या पानावर आपली उपजीविका करते. पाने खाण्यापेक्षा पाणी कापल्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते.

4) घाटे आळी शेळी अमेरिकन बोंड आळी हिरवी बोंडअळी हरभऱ्यातील घाटे आळी व शेंगा पोखरणाऱ्या आळी या नावाने ओळखले जाते. आळीचा प्रादुर्भाव कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, वाटाणा, उडीद, मूग, मसूर तसेच चवळी व याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट होते.

आळी मुळे होणारे नुकसान

लहान आळ्या सुरुवातीला कवळी पाने, कळ्या, फुले, कुरतडून खातात घाटे भरल्यानंतर आणि घाट्यात डोके खुपसून दाणे फस्त करतात. साधारण एक आळी ही 30 ते 40 झाड्यांचे नुकसान करते त्यामुळे उत्पादनात घट होते

असे करा व्यवस्थापन

घाटेअळीचा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिहेक्‍टर एच. एन. टी 250 रोगग्रस्त यांचा अर्थ फवारा वा याकरिता अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणी पण टाकून हे द्रावण एक मिलि प्रति लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी हे फवारणी पिक शेतात प्रथम आणि द्वीतीय अवस्थेत असताना केल्यास अतिशय प्रभावी होते. त्यामुळे वेळेत आळीचा बंदोबस्त होतो तर पिकाच्या वाढीतील अडथळाही दूर होतो.

रासायनिक कीटकनाशके

आळीचा प्रादुर्भावा आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास एन्डोसल्फान 20 मिली क्विनॉलफॉस 20 मिली मोनोक्रोटोफास अकरा मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. यंदा पिकासाठी पोषक वातावरण असले तरी वाढत्या किडीचा धोकाही त्याच प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापासून पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा, अकोल्यात सर्वाधिक दर

तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.