फुल चार्जमध्ये नुसतं धुमशान! Tata Nexon EV 465 किमी धावणार

Tata Nexon EV | भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचं युग आले आहे. इलेक्ट्रिक कारसह स्कूटरची जोरदार विक्री होत आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीची (Tata Nexon EV) जोरदार विक्री होत आहे. गेल्यावर्षी हे मॉडेल बाजारात उतरवण्यात आले. लूक, फीचर्स, बॅटरी रेंज, स्पीड यामुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. काय आहे तिची किंमत

फुल चार्जमध्ये नुसतं धुमशान! Tata Nexon EV 465 किमी धावणार
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 4:02 PM

नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : देशातील या घडीची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयुव्ही टाटा नेक्सॉन ईव्हीला 5 महिन्यांपूर्वीच अपडेट करण्यात आली आहे. ग्राहकांच्या या कारवर उड्या पडल्या आहेत. इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही कार किफायतशीर ठरली आहे. या कारमध्ये जोरदार रेंजसह फीचर्सची पण रेलचेल आहे. टाटा नेक्सॉनची ईव्ही, क्रिएटिव्ह, फिअरलेस, एम्पावर्डसह एकूण 9 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. नवीन नेक्सॉन ईव्ही रेड, व्हाईट, टील, ऑक्साईड, पर्पल, ओशियन, ग्रे सारख्या 7 आकर्षक रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे. या कारच्या किंमतीविषयी अनेकांना उत्सुकता आहे. विविध मॉडेल्सच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. या कारसाठी काही दिवसांचे वेटिंग आहे.

काय आहे किंमत

  • टाटा नेक्सॉनच्या ईव्हीची एक्स शोरुम किंमत 14.74 लाख ते 19.94 लाख रुपयां दरम्यान
  • ईव्ही क्रिएटिव्ह प्लसची एक्स शोरुम किंमत 14.74 लाख रुपये
  • नेक्सॉन ईव्ही फिअरलेसची एक्स शोरुम किंमत 16.19 लाख रुपये
  • नेक्सॉन ईव्ही फिअरलेस प्लस व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत16.69 लाख रुपये
  • नेक्सॉन ईव्ही फिअरलेस प्लस एस व्हेरिएंटच्या एक्स शोरूमची किंमत 17.19 लाख रुपये
  • टाटा नेक्सॉन ईव्ही एम्पावर्ड व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 17.84 लाख रुपये
  • नेक्सॉन ईव्ही फिअरलेस एलआरची एक्स शोरुम किंमत 18.19 लाख रुपये
  • नेक्सॉन ईव्ही फिअरलेस प्लस एस लाँग रेंज व्हेरिएंट एक्स शोरुम किंमत 19.19 लाख रुपये
  • टाटा नेक्सॉन एम्पावर्ड प्लस एलआर व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 19.94 लाख
  • या कारसाठी तुम्हाला वाटा पाहवी लागू शकते

बॅटरी पॉवर, रेंज आणि वेग

हे सुद्धा वाचा

टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये 30kWh पासून ते 40.5 kWh पर्यंत लिथियम आयन बॅटरी आहे. इलेक्ट्रिक मोटर 142.68 बीएचपीपर्यंत पॉवर जनरेट करते. ही 5 सीटर कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयुव्ही एकदा फुल चार्ज केल्यावर 325 किलोमीटर ते 465 किलोमीटर पर्यंत रेंज देतात. ही ईव्ही 7.2 kW एसी चार्जरच्या माध्यमातून 4 तास 20 मिनिटांपासून ते 6 तासांपर्यंत फुल चार्ज होते. तर डीसी फास्ट चार्जिंगच्या माध्यमातून अधिक लवकर चार्ज होते. टाटा नेक्सॉन ईव्हीचा सर्वाधिक वेग 150 kmph पर्यंत आहे.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.