दिवाळीला गाडी घेण्याचा विचार करताय?, 5 गाड्यांवर ह्युंदाईचा 50 हजारांपर्यंत बंपर डिस्काऊंट

दक्षिण कोरियन हुंडई हिने भारतात ऑक्टोबर 2021 महिन्यात त्यांच्या काही निवडक मॉडेल्सवर 50,000 रुपयांपर्यंतचे आकर्षक ऑफर लाँच केल्या आहेत. सॅन्ट्रो, ऑरा, आय 20 आणि ग्रँड आय 10 निओस सारख्या मॉडेल्सवर सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्याचा कंपनीची उद्देश आहे. या ऑफर ह्युंदाईच्या निवडक कारवर 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध आहेत.

दिवाळीला गाडी घेण्याचा विचार करताय?, 5 गाड्यांवर ह्युंदाईचा 50 हजारांपर्यंत बंपर डिस्काऊंट
ग्रँड आय 10 निओस Grand i10 Nios या कारवर एकूण 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे फायदे फक्त टर्बो व्हेरिएंटवर लागू आहेत. उर्वरित पेट्रोल प्रकारांना 25,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 1:07 PM
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.