अवघ्या 32000 रुपयांत घरी न्या Bajaj Discover 150F बाईक, मुंबईत शानदार डील उपलब्ध

भारतीय बाजारात सेकेंड हँड कारप्रमाणे दुचाकीलाही पसंती आहे. बजेट कमी असल्यामुळे अनेकांचा सेकेंडहँड बाईककडे कल असतो. काहीवेळा नवी बाईक घेण्यासाठीही जुनी बाईक विकली जाते. अशा वाहनधारकांचंही प्रमाण मोठं आहे.

अवघ्या 32000 रुपयांत घरी न्या Bajaj Discover 150F बाईक, मुंबईत शानदार डील उपलब्ध
Bajaj Discover 150F (Source : Bikedekho) प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 4:20 PM

मुंबई : भारतीय बाजारात सेकेंड हँड कारप्रमाणे दुचाकीलाही पसंती आहे. बजेट कमी असल्यामुळे अनेकांचा सेकेंडहँड बाईककडे कल असतो. काहीवेळा नवी बाईक घेण्यासाठीही जुनी बाईक विकली जाते. अशा वाहनधारकांचंही प्रमाण मोठं आहे. इतकंच नाही तर बाईक शिकण्यासाठीही जुनी बाईक खरेदी केल्याचं अनेकवेळा पाहायला मिळतं. (buy Bajaj Discover 150F in just 32000 rupees)

जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही जुन्या गाड्या खरेदी करु शकता. ऑनलाईन फोर व्हिलर पाहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्या तुलनेत दुचाकीसाठीचे पर्याय कमी आहेत. जुनी बाईक खरेदी करण्यासाठी droom.in या वेबसाईटवर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला मुंबईत उपलब्ध असलेल्या एका सेकेंड हँड बाईकबद्दल सांगणार आहोत.

आ आम्ही तुम्हाला Bajaj Discover 150F या बाईकबद्दल सांगणार आहोत. या बाईकमध्ये 144.8 सीसीचे नवीन चार व्हॉल्व्ह इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 12.75 Nm च्या टॉर्कसह 14.3 bhp पॉवर देतं. बाईक 80 किमी प्रतितास वेगापर्यंत चांगली कामगिरी करते, परंतु इंजिनला 100 किमी प्रतितास आणि त्याहून अधिक वेगाने जाण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

Bajaj Discover 150F ही बाईक Droom.in वर लिस्टेड आहे. ही निळ्या रंगाची सेकंड हँड बाईक आहे. विक्रेत्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ही स्कूटर बऱ्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. Droom वर सूचीबद्ध असलेल्या, या बाईकबाबत काही महत्त्वाची माहिती चेक पॉइंटद्वारे देण्यात आली आहे, ज्यामुळे या बाईकची स्थिती जाणून घेण्यास मदत होते.

Bajaj Discover 150F चे हे 2015 सालातील मॉडेल आहे आणि मुंबईत रजिस्टर्ड आहे. ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मूळ आरसी बाईकसोबत उपलब्ध असेल. ही बाईक आतापर्यंत 30,000 किलोमीटर धावली आहे. https://droom.in/product/bajaj-discover-150f-2015-6183795346883ab62c8b4727 या लिंकवर ही बाईक तुम्हाला पाता येईल.

Droom वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकची किंमत 32 हजार रुपये आहे. कंपनीच्या काही अटी असल्या तरी त्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत, कोणतीही सेकंड हँड बाईक आणि कार खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही droom वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

(buy Bajaj Discover 150F in just 32000 rupees)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.