AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

तुम्ही एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

| Updated on: Apr 06, 2022 | 4:21 PM
Share

1 / 5
मारुती वॅगनआर कार: तुम्ही मारुती वॅगनआर ब्रँड न्यू पेक्षा सेकेंड हँड कार खूपच कमी किंमतीत खरेदी करु शकता. तुम्ही ही कार अवघ्या 2.73 लाख रुपये देऊन घरी आणू शकता. ही सेकंड हँड सेगमेंट कार आहे आणि Cars24 नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे.

2 / 5
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हे वॅगनआरचं 2011 चं मॉडेल आहे. ही कार पेट्रोलवर चालते. ही कार आतापर्यंत 47 हजार किलोमीटर धावली आहे. ही कार दिल्लीच्या DL-14 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

3 / 5
CarDekho नावाच्या वेबसाइटवरून Maruti Alto 800 कार खरेदी करता येईल. वेबसाइटवर ही कार 2.93 लाख रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आली आहे. हे 2016 चं मॉडेल आहे. यात 796 सीसी क्षमतेचं इंजिन आहे. या कारने आतापर्यंत 4166 किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही कार दिल्लीच्या DL5C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

4 / 5
Hyundai i10 ही कारदेखील 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. ही कार Ola Cars वर लिस्ट झाली असून तिची किंमत 2.56 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. वेबसाईटवरीन माहितीनुसार, हे Hyundai i10 चं 2013 मधलं मॉडेल आहे आणि ही फर्स्ट ओनर कार आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.