Car theft | कार चोरी झाल्यास ‘हा’ Insurance प्लान तुमच्या सर्वात जास्त फायद्याचा, जाणून घ्या एकूण खर्च

Car Theft Insurance | भारतात कार चोरी एक सामान्य बाब आहे. कार चोरी झाल्यास लोकांना लाखो रुपयाच आर्थिक नुकसान होतं. या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी Insurance प्लान घेतला पाहिजे. मार्केटमध्ये दोन प्रकारचे प्लान आहेत. आर्टिकल वाचून समजून घ्या, कार चोरी झाल्यास नुकसानीच्या भरपाईसाठी कुठली पॉलिसी घेतली पाहिजे.

Car theft | कार चोरी झाल्यास 'हा' Insurance प्लान तुमच्या सर्वात जास्त फायद्याचा, जाणून घ्या एकूण खर्च
Car Theft
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 2:08 PM

Car Theft Insurance | अलीकडे कार चोरीची प्रकरण बरीच वाढली आहेत. एक कार विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण तीच कार चोरी झाली, तर लोकांच मोठ आर्थिक नुकसान होतं. या नुकसानीचा फटका टाळण्यासाठी Insurance प्लान विकत घेतात. कार डॅमेज किंवा चोरी झाल्यास वीमा कंपनी नुकसान भरपाई देते. भारतात कार चालवण्यासाठी विमा पॉलिसी आवश्यक आहे. विमा पॉलिसी दोन प्रकारची असते. कार चोरीनंतर नुकसान भरपाईसाठी तुम्हाला कुठला प्लान विकत घ्यावा लागेल त्या बद्दल जाणून घ्या.

Car insurance अशी एक पॉलिसी आहे, ज्यामुळे कार मालकाला कारच नुकसान किंवा चोरी झाल्यास भरपाईची सुविधा मिळते. भारतात दोन प्रकारची कार insurance पॉलिसी मिळते, थर्ड पार्टी insurance आणि कॉम्र्पिहेंसिव insurance पॉलिसी

Third-Party Insurance : ही पॉलिसी कुठली दुसरी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच नुकसान झाल्यास कार मालकाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते.

Comprehensive Insurance : ही पॉलिसी कार मालकाला कारच कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते. यात कार चोरी सुद्धा आहे.

त्यामुळे कार चोरी झाल्यास तुम्हाला फायनान्शिअल सिक्युरिटी हवी असं वाटत असेल, तर Comprehensive Insurance पॉलिसी घ्या.

Comprehensive Insurance पॉलिसीचे फायदे

कार चोरी झाल्यास भरपाई : कार चोरी झाल्यास, Comprehensive Insurance पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी तुम्हाला कारच्या मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने इंश्योर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) इतकी भरपाई देईल. Comprehensive Insurance पॉलिसीमध्ये आग, अपघात, नैसर्गिक संकटासारख्या डॅमेजपासूनही कव्हर मिळतं. comprehensive Insurance पॉलिसीचा पीरियड एक वर्षांचा आहे.

हीच पॉलिसी फायद्याची

comprehensive Insurance पॉलिसी कार मालकांसाठी एक आवश्यक प्रोटेक्शन कव्हर आहे. ही पॉलिसी कार चोरी झाल्यास मालकाला प्रोटेक्शन देते. त्यामुळे तुम्ही कार सुरक्षेबद्दल चिंतीत असाल, तर comprehensive Insurance पॉलिसी जरुर घ्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.