आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी

फोर्ड आणि व्हॉल्वो यांनी ईव्ही बॅटरी रिसायकल करण्यासाठी रेडवुड मटेरिअल्स नावाचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप जुन्या आणि जीर्ण झालेल्या बॅटरी पूर्णपणे रीसायकल करेल.

| Updated on: Feb 20, 2022 | 5:32 PM
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा एक मुख्य मार्ग मानला जातो, परंतु बॅटरी खराब झाल्यानंतर तीदेखील प्रदूषण करते. अशा परिस्थितीत फोर्ड आणि व्हॉल्वोने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे.

1 / 5
फोर्ड आणि व्हॉल्वो यांनी ईव्ही बॅटरी रिसायकल करण्यासाठी रेडवुड मटेरिअल्स नावाचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप जुन्या आणि जीर्ण झालेल्या बॅटरी पूर्णपणे रीसायकल करेल.

फोर्ड आणि व्हॉल्वो यांनी ईव्ही बॅटरी रिसायकल करण्यासाठी रेडवुड मटेरिअल्स नावाचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप जुन्या आणि जीर्ण झालेल्या बॅटरी पूर्णपणे रीसायकल करेल.

2 / 5
या प्रक्रियेत बॅटरीमधून बाहेर येणारे साहित्य वेगळे केले जाईल आणि त्याच्या मदतीने नवीन बॅटरी तयार करण्यास मदत होईल.

3 / 5
या रेडवुड मटेरिअल्सची सुरुवात टेस्लाचे कार्यकारी जेबी स्ट्रॉबेल यांनी सुरू केली आहे. यासाठी कंपनीने याआधी फोर्डसोबत भागीदारी केली होती, ज्यामध्ये कंपनीने EV बॅटरींचा पुरवठा केला होता, यात कच्च्या मालाचा (रॉ मटेरियल) समावेश होता, जी रिसायकल केलेल्या बॅटरीपासून बनवली गेली होती.

4 / 5
जगभरातील कार उत्पादक बॅटरी पुरवठ्यामध्ये येणारे भाग संतुलित करण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. LG Energy Solutions आणि GM ने गेल्या वर्षी LeCycle या स्टार्टअपसोबत भागीदारीची घोषणा केली होती.

5 / 5
Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...