होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी

तुम्ही जर या महिन्यात नवीन कार बुक करण्याचा विचार करत असाल तर, महिंद्रा आपल्या काही निवडक कारवर होळीच्या निमित्ताने डिस्काउंट ऑफर देत आहे. महिंद्रा आणि महिंद्राने (Mahindra & Mahindra) या महिन्यात SUV वर आकर्षक होळी ऑफर (Holi Discount Offer) जाहीर केली आहे.

होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी
Mahindra Vehicles Image Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:11 PM

मुंबई : तुम्ही जर या महिन्यात नवीन कार बुक करण्याचा विचार करत असाल तर, महिंद्रा आपल्या काही निवडक कारवर होळीच्या निमित्ताने डिस्काउंट ऑफर देत आहे. महिंद्रा आणि महिंद्राने (Mahindra & Mahindra) या महिन्यात SUV वर आकर्षक होळी ऑफर (Holi Discount Offer) जाहीर केली आहे. महिंद्रा या विशेष ऑफर दरम्यान काही मॉडेल्सवर 2.20 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. महिंद्राच्या या मॉडेल्समध्ये Marazzo, XUV100, XUV300, Alturas G4, Scorpio यांचा समावेश आहे. कंपनी या मॉडेल्सवर रोख रकमेसह एडिशन बेनिफिट्स देत आहे. दरम्यान, कंपनी महिंद्रा थार आणि महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV 700) वर कोणतीही सूट अथवा बेनेफिट देत नाही.

  1. महिंद्रा Alturas : महिंद्रा कंपनी त्यांच्या फुल साइज SUV Alturas G4 वर 2.20 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांची अतिरिक्त कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनी Alturas वर 20,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज देखील देत आहे.
  2. महिंद्रा KUV100 NXT : M&M च्या लाइनअपमधील सर्वात परवडणारे मॉडेल KUV100 NXT आहे ज्यावर कंपनी 38,055 रुपयांपर्यंत रोख सवलत देत आहे. याशिवाय, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. या महिन्यात लहान क्रॉसओवर देखील उपलब्ध आहेत.
  3. महिंद्रा XUV300 : XUV300 वर 30,000 पर्यंतची रोख सवलत, 10,000 पर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीजसह उपलब्ध आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
  4. महिंद्रा Marazzo : महिंद्रा Marazzo च्या बेस M2 ट्रिमवर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. आणि इतर ट्रिम्सवर 15000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, कार निर्माती कंपनी कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि MPV वर 5,200 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
  5. महिंद्रा Scorpio : जर ग्राहकांना Mahindra Scorpio विकत घ्यायची असेल तर या मॉडेल वर ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, परंतु ग्राहकांनी हे मॉडेल विकत घेतल्यास 15,000 रुपयांपर्यंत किमतीच्या ॲक्सेसरीज मोफत मिळवू शकतात याव्यतिरिक्त,हे प्रोडक्ट 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूट आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस वर उपलब्ध आहे.

इतर बातम्या

31 किमी मायलेजसह Maruti Dzire CNG बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार

WagonR पासून Swift पर्यंतच्या मारुती मॉडेल्सवर 41,000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त मार्चपर्यंतच…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.