31 किमी मायलेजसह Maruti Dzire CNG बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मारुती सुझुकीने मंगळवारी डिझायर सेडानचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केल्याची घोषणा केली. Maruti Suzuki Dzire CNG दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे यामध्ये VXi आणि ZXi यांचा समावेश आहे. या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती 8.14 लाख आणि 8.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या आहेत.
Most Read Stories