मारुती सुझुकीच्या गाड्यांवर 36,000 रुपयांचा डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी
मारुती सुझुकी कंपनी या महिन्यात त्यांच्या एरिना लाइन-अप कारवर 36,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी अल्टो, S-Presso, Celerio, Swift, DZire, Wagon R आणि Vitara Brezza यांसारख्या मॉडेल्सवर सवलतींसह ग्राहक कॉर्पोरेट फायदे आणि एक्सचेंज ऑफर मिळवू शकतात.
Most Read Stories