AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photos | पॉवरफुल इंजिन आणि शानदार डिझाईन, पाहा कशी आहे नवी Bajaj Pulsar 250?

रियर सस्पेन्शनमुळे नवीन मोटरसायकल अधिक आकर्षक बनली आहे. मोटारसायकल सिग्नेचर पल्सर स्टाइलसह सादर करण्यात आली आहे, सोबत यात विविध अॅडव्हान्स एलिमेंट्स मिळतील.

| Updated on: Oct 28, 2021 | 7:51 PM
बजाज ऑटोने गुरुवारी नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच करण्यात आली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीच्या पल्सर रेंजमधील बाइक्समध्ये हे एक विशेष उत्पादन आहे. या बाईकमध्ये फुल एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी इंडिकेटर आणि बायफरकेटेड टेललाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि मोनोशॉक सारख्या बिट्सचा समावेश आहे. .

1 / 6
रियर सस्पेन्शनमुळे नवीन मोटरसायकल अधिक आकर्षक बनली आहे. मोटारसायकल सिग्नेचर पल्सर स्टाइलसह सादर करण्यात आली आहे, सोबत यात विविध अॅडव्हान्स एलिमेंट्स मिळतील. नवीन बजाज पल्सर 250 दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात पल्सर एन 250 आणि पल्सर एफ 250 चा समावेश आहे. Pulsar N250 एक स्टँडर्ड मॉडेल म्हणून सादर करण्यात आलं आहे आणि Pulsar F250 क्वार्टर-लीटर मोटरसायकलचं सेमी-फेयर्ड व्हर्जन आहे.

2 / 6
नवीन पल्सर 250 बाइक्सच्या लोकप्रिय पल्सर फॅमिलीमधील एक विशेष मॉडेल म्हणून येते. बजाज ऑटोने भारतात किंवा जगात कुठेही लॉन्च केलेली ही सर्वात शक्तिशाली पल्सर आहे.

3 / 6
यामध्ये असलेले लिक्विड-कूल्ड इंजिन 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. 5 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन ड्यूटी सह येतं. चांगल्या सुरक्षिततेसाठी, यात 300 मिमी डिस्क ब्रेक, 230 मिमी रिअर डिस्क, सिंगल-चॅनेल एबीएससह मिळतात. मोटरसायकल 100 मिमी फ्रंट, 130 मिमी रियर क्रॉस-सेक्शन टायरवर चालते.

4 / 6
नवीन बजाज पल्सर 250 मध्ये रियर सिंगल मोनोशॉक यूनिटसह टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतील. सध्याच्या पल्सर 220F मॉडेलच्या तुलनेत हे एक मोठे अपडेट आहे, जे मागील बाजूस ट्विन शॉक युनिटसह येते. नवीन Pulsar 250 व्यतिरिक्त, पुणेस्थित ऑटोमेकरने Pulsar 250F च्या रूपात बाईकचं एक नवीन सेमी-फेअर व्हेरियंट देखील सादर केलं आहे. एक्सटीरियर डिझाइनमधील बदल दोन्ही नवीन पल्सर 250 ट्विन्स अंडरपिनिंगवर बेस्ड आहेत.

5 / 6
बजाज ऑटो लाइनअपमधील नवीन बजाज पल्सर 250 सध्याच्या Dominar 250 मोटरसायकलपेक्षा स्वस्त असेल. हे ग्राहकांच्या वेगवेगळ्या गटांना लक्ष्य करेल. नवीन Pulsar 250 च्या काही उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये Yamaha FZ-25, Suzuki Gixxer आणि प्रसिद्ध KTM 200 Duke यांचा समावेश आहे.

6 / 6
Follow us
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....