तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

मुंबईः सध्याच्या काळात कमी बजेटमध्ये येणाऱ्या कारची संख्या सर्वाधिक आहे. मारूती पासून हुंदई आणि टाटा पासून रेनॉल्टपर्यंतच्या कारमध्ये समावेश होतो. त्यामध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंदिला पडलेली मारुती वॅगोनर कारही आहे. माफक किंमत पण मायलेज जास्त अशी फायदेशीर कार सध्या ग्राहकांच्या आवडीची ठरते आहे. आता आपल्याकडे कार (Car) पाहिजे होती,  असं कुणाला वाटत असेल तर ते आता […]

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय 'गाडी बुला रही है...';  किंमत फक्त...
Maruti Wagoner
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:04 PM

मुंबईः

सध्याच्या काळात कमी बजेटमध्ये येणाऱ्या कारची संख्या सर्वाधिक आहे. मारूती पासून हुंदई आणि टाटा पासून रेनॉल्टपर्यंतच्या कारमध्ये समावेश होतो. त्यामध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंदिला पडलेली मारुती वॅगोनर कारही आहे. माफक किंमत पण मायलेज जास्त अशी फायदेशीर कार सध्या ग्राहकांच्या आवडीची ठरते आहे. आता आपल्याकडे कार (Car) पाहिजे होती,  असं कुणाला वाटत असेल तर ते आता शक्य आहे. तर नक्की तुम्हाला आता वाटणार की, गाडी बुला रही है  तुम्ही विचार करत असाल अशी कोणती कार आहे जी आजच्या महागाईच्या काळातही कमी बजेटमध्ये घेता येते म्हणून. तर ती कार आहे मारूती वॅगोनर. या कारचं विशेष काय असेल तर किंमत कमी आणि , ही भारी आहे. त्यापेक्षा गाडीचे फिचर्स आणि बूट स्पेसही तुम्हाला आवडणारीच आहे.

मारूती वॅगोनर कारच्या शोरुमला तुम्ही गेलात तर खरेदीसाठी 5 लाख 18 हजार पासून 6 लाख 85 हजारपर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो. मात्र आम्ही सांगत असलेल्या ऑफरमुळे तुम्हाला ही कार 2 लाखातही मिळू शकते.

कारचे फिचर्स

मारूती वॅगोनरच्या 2012 च्या मॉडेलनुसार या कंपनीने ग्राहकांना 998 सीसीचे इंजिन दिले होते, तर 67.1 बीएचपीची पॉवर आणि 90 एनएम का पीक टॉर्क करता येऊ शकतो, आणि या इंजिनबरोबरच 5 स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत.

ग्राहकांंना फायदाच फायदा

कारच्या फिचर्सचा जर विचार करत असाल तर पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो, लो फ्यूल वॉर्निंग लाईट, रियर सीट, हेडरेस्ट, कप होल्डर फ्रंट, एअर कंडिशनर, हिटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिपमीटर, फेब्रिक अपहोल्स्ट्रे, ग्लॉव कम्पार्टमेंट असे विविध फिचर्स या कारकडून ग्राहकांना मिळणार आहेत.

मारुती वॅगोनरच्या कंपनीने मायलेजविषयीही दावा केला आहे की, ही कार प्रति लीटर 18.9 किलोमीटर मायलेज देते, आणि हे मायलेज ARAI कडून प्रमाणित केले आहे. मारूती वॅगोनर कारची ही सगळी माहिती मिळाल्यानंतर 2012 च्या मॉडेलची सगळी माहिती जाणून घ्या आणि कमी किंमतीत खरीदीचा प्लॅन करत असाल तर हे या पुढील गोष्टीही जाणून घ्या

खरेदीबरोबरच गॅरेंटी आणि वॉरंटीही

Maruti True Value ने आपल्या साईटवर सांगितले आहे की, मॉडेल 2012 चे असून त्याची किंमत आहे 1 लाख ७० हजार रुपये. गाडी खरेदीबरोबरच गॅरेंटी आणि वॉरंटीही मिळणार आहे. तसेच गाडी घेण्यासाठी कंपनी फायन्ससरही देणार आहे. तर CARDEKHO वेबसाईटने आपल्या साईटवर सांगितले आहे की, 2012 चे मारूती वॅगोनरचे मॉडेल असून 2 लाख किंमत सांगितली आहे. तर DROOM च्या वेबसाईटवर मारुती वॅगोनरची किंमत 1 लाख 57 हजार सांगितली असून कारसाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

संबंधित बातम्या

नादखुळा Audi Q7: आज होणार भारतात लॉंच, किंमत बघून चकित व्हाल…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.