PHOTO | TATA MOtors : टाटा मोटर्सच्या विक्रीत जूनमध्ये वाढ; या मॉडेलच्या गाड्यांची जोरदार विक्री
टाटा नेक्सन जून 2021 मध्ये टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री झालेली पीव्ही ठरली. याची एकूण 8,033 युनिट्सची विक्री झाली. त्यापाठोपाठ अल्ट्रोजचा क्रमांक आहे.
Most Read Stories