AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

अलीकडेच हिरोनेही एक उत्तम मायलेज आणि कमी किंमतीची बाईक बाजारात आणली जी खूपच पसंत केली जात आहे. (This bike will run 104 km in one liter of petrol, cost less than 50 thousand)

| Updated on: Jun 02, 2021 | 7:37 PM
Share
आजच्या काळात बर्‍याच कंपन्या उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक देत आहेत. आपण अगदी कमी किंमतीत उत्तम मायलेज असलेली बाईक खरेदी करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन बाईक्संबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला दमदार मायलेज मिळेल आणि त्यांची देखभालही खूप कमी आहे.

1 / 5
अलीकडेच हिरोनेही एक उत्तम मायलेज आणि कमी किंमतीची बाईक बाजारात आणली जी खूपच पसंत केली जात आहे. बजाज प्लॅटिना आणि बजाज सीटी 100 बाईक्सचादेखील या यादीमध्ये समावेश असून त्यांची सुरूवात किंमत 49 हजार रुपये आहे. हे लक्षात ठेवा की येथे नमूद केलेले दर एक्स-शोरूम दिल्लीचे आहेत आणि त्यांच्या मायलेजची माहिती देखील अहवालाच्या आधारे दिली जात आहे जी ड्रायव्हिंगची शैली आणि रस्त्याच्या स्थितीनुसार बदलू शकते.

2 / 5
Bajaj Platina 110 - बजाज ऑटोची ही बाईक सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे आणि यात 100 सीसीचे एअर कूल्ड इंजिन आहे जे 7.9ps पॉवर आणि 8.3Nm टॉर्क जनरेट करते. याच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूस नायट्रॉक्स शॉक ऑब्जर्वर सस्पेंशन मिळते जे त्याचा आणखी चांगला रायडिंग अनुभव देते. याची किंमत 54,669 रुपये आहे आणि यामध्ये 80 ते 85 किलोमीटर प्रतितास मायलेज देते.

3 / 5
Hero HF 100 - हिरो मोटोकॉर्पने नुकतीच ही बाईक बाजारात आणली आहे. ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे आणि त्याची किंमत 49,400 रुपये आहे. कंपनीने या बाईकमध्ये 97.2cc क्षमतेचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे जे 8.36Ps पॉवर आणि 8.05Nm ची टॉर्क जनरेट करते. ही बाईक 70 ते 75 किमीचे मायलेज देते.

4 / 5
Bajaj CT100 - मायलेजच्या बाबतीत ही बाईक पहिल्या क्रमांकावर असून ती 104 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्ससह BS6 कंम्पलायंट 102cc एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन आहे, जो  7.5bhp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क जनरेट करतो. याची किंमत 49,152 रुपये आहे.

5 / 5
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.