एलन मस्कच्या टेस्ला(Tesla)ला कडवी टक्कर देतेय ही इलेक्ट्रिक कार, एका महिन्यात 36,000 कारची विक्री

एलन मस्कच्या टेस्ला(Tesla)ला कडवी टक्कर देतेय ही इलेक्ट्रिक कार, एका महिन्यात 36,000 कारची विक्री (This electric car is a bitter rival to Alan Musk's Tesla, 36 thousand cars saled in january)

एलन मस्कच्या टेस्ला(Tesla)ला कडवी टक्कर देतेय ही इलेक्ट्रिक कार, एका महिन्यात 36,000 कारची विक्री
एलन मस्कच्या टेस्ला(Tesla)ला कडवी टक्कर देतेय ही इलेक्ट्रिक कार
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:39 PM

नवी दिल्ली : प्रत्येक वेळी हे गरजेचे नसते की, मोठ्या इलेक्ट्रिक कार अधिक रेंज आणि सर्विस देतील. अनेक वेळा लहान वाहनेही सेवेच्या बाबतीत सरस ठरतात. अशीच कमाल हँगगुआंग मिनी ईव्ही(Hongguang MINI EV) कारने दाखवली आहे. जगातील सर्वात मोठी कारची बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये सर्वाधिक विक्री करणारी कार बनली आहे, जिथे एलन मस्कच्या टेस्ला सारख्या कार अधिक बॅटरी पावरमुळे बाजारात आपला दबदबा निर्माण करीत आहेत. (This electric car is a bitter rival to Alan Musk’s Tesla, 36 thousand cars saled in january)

जगात टेस्लाची मोठी पकड

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत, टेस्लाची जगात मोठी पकड असून चीनमध्येही या कारने मार्केट काबिज केले आहे. शांघायमध्ये लाँच केल्यानंतर टेस्लाची मॉडेल 3 ही हॉट-सेलिंग कार आहे. इलेक्ट्रिक वाहनामध्ये टेस्ला मॉडेल 3 ही हजारो लोकांच्या पसंतीस उतरली आहे, तर दुसरीकडे हाँगगुआंग मिनीची या गाडीशी जोरदार स्पर्धा सुरु आहे.

लुक्स आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलाल तर, हँगगुआंग मिनीमध्ये टेस्लाला हरवण्यासाठी मजबूत वैशिष्ट्ये नाहीत. कंपनीचा दावा आहे की, कंपनी 170 किलोमीटर रेंजचा दावा करीत आहे आणि त्याची प्रमाणित रेंज 120 किमी आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 13kWh ची बॅटरी पॅक आहे आणि फारच कमी वेळात चार्ज करता येते. तथापि यात केबिनची जागा फारच कमी आहे.

ऑल्टोपेक्षाही आकाराने छोटी

हाँगगुआंग मिनीची लांबी 2,917 मिमी, रुंदी 1,492 मिमी आणि उंची 1,621 मिमी आहे. जर ती भारतानुसार पाहिलं तर ती भारतातील मारुती सुझुकी अल्टोपेक्षा छोटी कार आहे. ऑल्टोची लांबी 3,455 मिमी, रुंदी 1,515 मिमी आणि उंची 1,475 मिमी आहे.

हाँगगुआंग मिनी का आहे नंबर वन?

या इलेक्ट्रिक कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची किंमत, ज्यामुळे ती ग्राहकांची पहिली पसंती असते. चिनी मार्केटमध्ये ही कार 28,800 युआन आणि 38,800 युआनमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे ती अनुक्रमे 4,112 डॉलर आणि 12 5,540 किंवा 3 लाख आणि 4 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येते. चीनमध्ये बरीच इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध असली तरी, होंगगुआंग मिनीने आपले स्थान कायम राखले आहे. जर आपण तिची विक्री पाहिली तर केवळ जानेवारीतच 36,000 कार विकल्या गेल्या, जे मॉडेल 3 च्या तुलनेत बरेच पट आहेत. मॉडेल 3 ची जानेवारीत 13,000 मोटारींची विक्री झाली होती. (This electric car is a bitter rival to Alan Musk’s Tesla, 36 thousand cars saled in january)

इतर बातम्या

डबल होईल पैसा! 3 महिन्यात पाचपट कमवाल असा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

गुगलचे फ्री स्टोरेज पर्याय बंद होणार, जाणून घ्या कसे कराल तुमचा डेटा स्टोरेज?

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.