Best Mileage Scooters : उत्तम मायलेज देतात ‘या’ 5 स्कूटर्स, किंमत किती?

Best Mileage Scooters : भारतीय ग्राहकाला एखादी गाडी विकत घ्यायची असेल, तर मायलेज त्यांच्या विशलिस्टमध्ये सर्वात वर आहे. आम्ही 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्कूटर्सबद्दल बोलत आहोत. या लिस्टमध्ये यामाहा, TVS, होंडा, हीरो आणि सुजुकी स्कूटर्स आहेत.

| Updated on: Apr 24, 2024 | 9:34 AM
Yamaha Fascino 125 Fi Hybrid स्कूटर रेट्रो-स्टाइलमध्ये येते. ही स्कूटर प्रती लीटर 68 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. या स्कूटरच वजन जवळपास 99 किलोग्रॅम आहे. या स्कूटरची किंमत 79,600 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

1 / 5
TVS Jupiter 125 ची किंमत 86,405 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. 109.7 सीसी इंजन असलेल्या या स्कूटरचा मायलेज 62 किलोमीटर प्रती लीटर आहे.  या स्कूटरमध्ये मोबाइल चार्जिंग सॉकेट आणि लो फ्यूल अलर्ट सारखे फीचर्स मिळतात.

2 / 5
Hero Pleasure Plus XTec स्कूटरची किंमत 71,213 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. यात एकूण 4 वेरिएंट आपण खरेदी करु शकतो.  110.9 सीसी सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत ही स्कूटर प्रती लीटर 50 किलोमीटर मायलेज देऊ शकते.

3 / 5
Honda Activa 6G ची सुरुवातीची किंमत 76,234 रुपये (एक्स-शोरूम) आहे.  109.5 सीसी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या स्कूटरच आऊटपुट 7.7bhp/ 8.9Nm आहे. या स्कूटरचा मायलेज 45kmpl पर्यंत आहे.

Honda Activa 6G ची सुरुवातीची किंमत 76,234 रुपये (एक्स-शोरूम) आहे. 109.5 सीसी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या स्कूटरच आऊटपुट 7.7bhp/ 8.9Nm आहे. या स्कूटरचा मायलेज 45kmpl पर्यंत आहे.

4 / 5
Suzuki Access 125 स्कूटरची बेस प्राइस 79,899 रुपयापासून स्टार्ट होते.  यात 124 सी सिंगल सिलेंडर एयर कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलय. प्रती लीटर 40 किलोमीटरचा मायलेज मिळू शकतो.

Suzuki Access 125 स्कूटरची बेस प्राइस 79,899 रुपयापासून स्टार्ट होते. यात 124 सी सिंगल सिलेंडर एयर कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलय. प्रती लीटर 40 किलोमीटरचा मायलेज मिळू शकतो.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.