By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
दरमहा फक्त 1794 रुपये द्या आणि हिरोची ही जबरदस्त बाईक घरी आणा
सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत Hero HF Deluxe दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात कंपनीने या बाईकच्या 42,118 युनिट्सची विक्री केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर Bajaj Pulsar ही बाईक आहे. कंपनीने मे महिन्यात या बाईकच्या 17,006 युनिट्सची विक्री केली आहे.
TVS Apache देशात विक्रीच्या बाबती चौथ्या क्रमांकावर असलेली बाईक आहे.
भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa देशात पाचव्या क्रमांकावर आहे. होंडाने अॅक्टिव्हाच्या 17,000 युनिट्सची विक्री केली आहे.