सर्वात जास्त टॉर्क जनरेट करणारी बाईक बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

या बाईकची किंमत 20.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन बाईक दोन ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे, यामध्ये जी आर आणि जी टी या ट्रिम्सचा समावेश आहे. दोन्ही ट्रिम्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.

| Updated on: Dec 21, 2021 | 7:56 PM
ट्रायम्फने मंगळवारी आपली लेटेस्ट मोटरसायकल लॉन्च केली आहे. ट्रायम्फ रॉकेट 3 221 स्पेशल एडिशन असे या बाईकचे नाव आहे. CarAndBike च्या अहवालानुसार, ही जगातील सर्वाधिक टॉर्क जनरेट करणारी बाईक आहे.

ट्रायम्फने मंगळवारी आपली लेटेस्ट मोटरसायकल लॉन्च केली आहे. ट्रायम्फ रॉकेट 3 221 स्पेशल एडिशन असे या बाईकचे नाव आहे. CarAndBike च्या अहवालानुसार, ही जगातील सर्वाधिक टॉर्क जनरेट करणारी बाईक आहे.

1 / 5
या बाईकची किंमत 20.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन बाईक दोन ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे, यामध्ये जी आर आणि जी टी या ट्रिम्सचा समावेश आहे. दोन्ही ट्रिम्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. आर व्हेरियंटची किंमत 20.80 लाख रुपये आहे, तर जीटी व्हेरिएंटची किंमत 21.40 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.

2 / 5
ट्रायम्फ मोटरसायकलच्या या स्पेशल एडिशनला रेड हॉपर कलर फ्युएल टँक देण्यात आला आहे आणि फ्रंटला एक विशेष प्रकारचा कॉन्ट्रास्ट देण्यात आला आहे. यात काळ्या रंगाचं मडगार्ड, बॉल्स हेडलाइट आणि विशेष प्रकारची स्क्रीन आहे.

3 / 5
ट्रायम्फ रॉकेट 3 221 स्पेशल एडिशन 2500 cc, 3 सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे जे 6000 rpm वर 165 Bhp पॉवर आणि 4000 rpm वर 221 Nm टॉर्क जनरेट करते. ही जगातील सर्वाधिक टॉर्क जनरेट करणारी बाईक आहे. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

4 / 5
बाईकमधील ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर 320 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे, तर मागे 300 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे.

बाईकमधील ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर 320 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे, तर मागे 300 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.