Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लेटेस्ट कार लॉन्च झाल्या आहेत आणि अनेक कार लॉन्च होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्सचा समावेश आहे.

| Updated on: Feb 01, 2022 | 8:00 AM
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लेटेस्ट कार लॉन्च झाल्या आहेत आणि अनेक कार लॉन्च होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्सचा समावेश आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लेटेस्ट कार लॉन्च झाल्या आहेत आणि अनेक कार लॉन्च होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्सचा समावेश आहे.

1 / 5
या आगामी कार्स ग्राहकांच्या छोट्या-छोट्या गरजा तर पूर्ण करतीलच, शिवाय अवजड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यातही मदत करतील. यामध्ये अनेक उपयुक्त फीचर्स आढळतील. यात इलेक्ट्रिक कार देखील आहे.

2 / 5
MG मोटर्सची एमजी झेडएस ईव्ही (2022 MG ZS EV) ही सध्या भारतातली आघाडीची इलेक्ट्रिक कार आहे. आता ही ब्रिटीश कार निर्माता कंपनी Pure Electric SUV चे फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करत आहे. यात पॉवरफुल मोटर्स आणि उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळेल. नवीन इलेक्ट्रिक कारचे एक्सटीरियर डिझाइन बदललेले पाहायला मिळेल. सध्याच्या MG ZS EV मध्ये 10.1 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

3 / 5
किया कॅरेन्स (Kia Carens) भारतातली कियाची चौथी कार आहे. ही एक प्रीमियम क्लास असलेली एमपीव्ही कार (Premium MPV car) असून सेव्हन सीटर आहे. किया करेन्स या कारला कार प्ले अँड्रॉईड ऑटो आणि कियाच्या UVO कनेक्टीव्हीटीसोबत 10.25 इंची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. या पूर्ण सिस्टिमध्ये 64-कलर अॅम्बिएंट लाईट असलेले आठ स्पिकर्सचे साऊंड सिस्टिम मिळेल. सिट्संदर्भात बोलायचे झाले तर व्हेंटिलेटेड फ्रन्ट सिट्स, तसेच कप होल्डर्स असलेले सीट बॅक टेबलसुद्धा या कारमध्ये दिले जाईल. मागेच्या ओळीतील सिट्ससाठी इलेक्ट्रिकली पावर्ड वन-टच टम्बल डाउन फीचर असेल. तसेच सिंगल-पॅन सनरूफदेखील या कारमध्ये देण्यात आलेले आहे.

4 / 5
 टोयोटा हायलक्सच्या (Toyota Hilux) फीचर्सवरुन पडदा हटवण्यात आला आहे. या लेटेस्ट लाईफस्टाईल वाहनात आहे 2.8 लीटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डीझेल इंजिन आणि हे 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यातील जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या वर्गातील सर्वोत्तम (बेस्ट इन-क्लास) सुखसोयी यांमुळे तुमचा प्रत्येक दिवस देईल एक साहसी अनुभव. यातील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AT) प्रकारात तुम्हाला मिळते या सेग्मेंट मधील सर्वोत्तम 204 HP पॉवर आणि 500 Nm चे टॉर्क आउटपुट, तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात मिळते 204 HP पॉवर आणि 420 Nm चे टॉर्क आउटपुट. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी 4X4 ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.

5 / 5
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.