PHOTO | यामाहा इंडिया स्कूटर रेंजवर देत आहे ही फेस्टिव्ह ऑफर, फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत आहे संधी
यामाहाच्या 125 सीसी स्कूटर रेंजवर कॅश बॅक ऑफर लागू आहे. या मॉडेलमध्ये Yamaha Fascino 125 Fi, Yamaha Ray ZR 125 Fi आणि Yamaha Ray ZR, Street Rally 125 Fi यांचा समावेश आहे.
Most Read Stories