Yezdi ची नवीन मोटारसायकल उद्या बाजारात, रॉयल एनफील्डला टक्कर

Mahindra & Mahindra ची कंपनी Classic Legends भारतात रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी येत आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वीच रोडकिंगच्या (Roadking) नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे.

| Updated on: Jan 12, 2022 | 1:34 PM
Mahindra & Mahindra ची कंपनी Classic Legends भारतात रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी येत आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वीच रोडकिंगच्या (Roadking) नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे. (फोटो: yezdi.com/)

Mahindra & Mahindra ची कंपनी Classic Legends भारतात रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी येत आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वीच रोडकिंगच्या (Roadking) नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे. (फोटो: yezdi.com/)

1 / 5
आता कंपनीने आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये Yezdi अॅडव्हेंचर या आगामी बाईकचा टीझर रिलीज केला आहे. आता या बाईकवरुन पडदा हटवला जाणार आहे. Yezdi ने 13 जानेवारी रोजी रोडकिंग लाँच करण्यासाठी सर्व तयारी केली आहे, ज्याची माहिती कंपनीच्या ट्विटवरून मिळते. (फोटो: yezdi.com/)

2 / 5
येझदी बाइक्स 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात बाजारात आल्या आणि 90 च्या दशकापर्यंत त्यांचे उत्पादन चालू राहिले. या काळात ही बाईक लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये रोडकिंग, क्लासिक, सीएल II, मोनार्क इत्यादी बाइक्सचा समावेश असायचा. (फोटो: ट्विटर @yezdiforever)

3 / 5
Royal Enfield शी स्पर्धा! : Yezdi Roadking ADV 13 जानेवारी रोजी अधिकृतपणे लाँच होईल. ही बाईक लॉन्च केल्यानंतर, ती थेट रॉयल एनफिल्ड ब्रँडच्या बाईकला टक्कर देईल, ज्यामध्ये हिमालयन बाईक ही त्याची प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचे सांगितले जात आहे. (फोटो: स्क्रीन शॉट्स, ट्विटर @yezdiforever)

4 / 5
मात्र, आत्तापर्यंत कंपनीने या बाईकबद्दल अधिकृतपणे अधिक माहिती शेअर केलेली नाही. जुन्या आणि नवीन येझदी बाइक्समध्ये काही समानता दिसून येते. मात्र, या बाईकबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. (फोटो: ट्विटर @yezdiforever)

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.