Post Budget 2021-22 : सोने-चांदी ते पेट्रोल-डिझेल, काय स्वस्त काय महाग?

Post Budget 2021-22: सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कपात होणार आहे. (Budget costlier cheaper)

Post Budget 2021-22 : सोने-चांदी ते पेट्रोल-डिझेल, काय स्वस्त काय महाग?
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 9:56 AM

Post Budget 2021-22 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. सोने-चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्याच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर भारतीय बनावटीचे मोबाईलही स्वस्त होणार आहेत. (Budget 2021-22 What gets costlier and what gets cheaper in Marathi)

सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर परदेशी बनावटीचे मोबाईल, चार्जर महागणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार असल्याने वाहनचालक काहीसे नाराज आहेत.

काय स्वस्त?

सोने-चांदी 

भारतीय बनावटीचे मोबाईल

चप्पल

नायलॉन – कस्टम ड्युटी कमी करुन 5 टक्क्यांवर

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

स्टील – कस्टम ड्युटी कमी करुन 7.5 टक्क्यांवर

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट – कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल- इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

मोबाईल ऑटो पार्ट – काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली

परदेशी मोबाईल आणि चार्जर

तांब्याचे सामान

जेम्स स्टोन – कस्टम ड्युटी वाढवली

इथाईल अल्कोहोल –

(Budget 2021-22 What gets costlier and what gets cheaper in Marathi)

ज्येष्ठ नागरिकांना करातून दिलासा

2020 मध्ये एकूण 6.48 नागरिकांनी आयकर भरला. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, जे पूर्णतः पेन्शनवर अवलंबून आहेत, त्यांना इन्कम टॅक्समधून दिलासा मिळाला आहे. पेन्शन आणि व्याजाच्या माध्यमातून आलेल्या मिळकतीवर ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?

(Budget 2021-22 What gets costlier and what gets cheaper in Marathi)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.