विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुशखबर, एअर इंडियाकडून तिकिट दरात मोठी सूट

एअर इंडियाने विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशांना मोठी सूट दिली आहे (Air Indian announce concession in Ticket fare ).

विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुशखबर, एअर इंडियाकडून तिकिट दरात मोठी सूट
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 6:59 PM

नवी दिल्ली : एअर इंडियाने विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशांना मोठी सूट दिली आहे (Air Indian announce concession in Ticket fare ). इकॉनॉमी केबिनमध्ये निवडक बुकिंगसाठी बेसिक किमतीच्या 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत देशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यावर असणार आहे. याचं तिकिट प्रवासाच्या आधी किमान 7 दिवस घेऊ शकणार आहे. याची वैधता 1 वर्षांपर्यंत असणार आहे.

एअर इंडियाच्या या बम्पर ऑफरचा फायदा केवळ भारतीय नागरिकांना घेता येणार आहे. भारतात राहणाऱ्या आणि भारतीय नागरिक असलेल्या ज्येष्ठांनाच ही 50 टक्क्यांची सवलत मिळेल. यासाठी प्रवशाचं वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणं आवश्यक असणार आहे. ज्या लोकांचं व्य 60 वर्षांपेक्षा अधिक असणार नाही त्यांना एअर इंडियाच्या या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

तिकिट बुकिंग करताना सूट मिळवण्यासाठी प्रवाशाकडे एक मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक असणार आहे. या ओळखपत्रात जन्म तारीख लिहिलेली असणं गरजेचं आहे. यात मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एअर इंडियाकडून वरिष्ठ नागरिकांना दिलं जाणारं ओळखपत्र अशा कागदपत्राचा समावेश आहे. यावरुन संबंधित प्रवाशाच्या वयाची तपासणी होणार आहे.

हेही वाचा :

इंदिरा गांधींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या संत केशवानंद भारती यांचं निधन

IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार

Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली

Air Indian announce concession in Ticket fare

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.