Amazon Diwali Deals: बापरे बाप डील आहे की काय आहे? सॅमसंगचा 75 हजार रुपयांचा स्मार्टफोन फक्त 30 हजार रुपयांमध्ये

मुंबई,  Amazon चा फेस्टिवल सेल अजूनही चालू आहे.  ग्राहक स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या खरेदीवर मोठी बचत करू शकतात. अलीकडेच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सॅमसंग S20 FE 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट जाहीर केली आहे. बाजारात या फोनची खरी किंमत 74,999 रुपये आहे, तर Amazon वर हा स्मार्टफोन फक्त 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे खरेदी करून ग्राहक […]

Amazon Diwali Deals: बापरे बाप डील आहे की काय आहे? सॅमसंगचा 75 हजार रुपयांचा स्मार्टफोन फक्त 30 हजार रुपयांमध्ये
Amazon sale Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 9:58 PM

मुंबई,  Amazon चा फेस्टिवल सेल अजूनही चालू आहे.  ग्राहक स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या खरेदीवर मोठी बचत करू शकतात. अलीकडेच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सॅमसंग S20 FE 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट जाहीर केली आहे. बाजारात या फोनची खरी किंमत 74,999 रुपये आहे, तर Amazon वर हा स्मार्टफोन फक्त 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे खरेदी करून ग्राहक 45,009 रुपये वाचवू शकतात. यापेक्षा कमी किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. हे कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी, नवीनतम ऑफरचे संपूर्ण तपशील येथे पहा.

Samsung S20 FE 5G सूट ऑफर अजूनही Amazon वर थेट आहे. तुम्ही दिवाळीत नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 45,009 रुपये वाचवू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा स्मार्टफोन 74,999 रुपयांऐवजी केवळ 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनवर थेट 60 टक्के सूट देत आहे. ही मर्यादित ऑफर आहे आणि ती कधीही बंद किंवा संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या उत्तम ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सनी आताच स्मार्टफोन ऑर्डर करावा.

S20 FE 5G: अशी होईल अतिरिक्त बचत

Samsung S20 FE 5G खरेदी करून ग्राहक आणखी बचत करू शकतात. ग्राहक आयसीआयसीआय बँक, कोटक बँक किंवा सिटी बँक क्रेडिट कार्डसह व्यवहारांसाठी 1,750 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सूट मिळेल. याशिवाय जुना फोन देऊन तुम्ही 12,200 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट देखील घेऊ शकता. तथापि, हा विनिमय लाभ तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. इच्छित असल्यास ग्राहक Amazon Pay Later द्वारे नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकतात.

हे सुद्धा वाचा

S20 FE 5G: वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले: हा प्रीमियम स्मार्टफोन 6.5-इंचाच्या AMOLED FHD+ डिस्प्लेसह येतो. याला 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
  • कॅमेरा: वापरकर्त्यांना यामध्ये 12MP + 8MP + 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
  • प्रोसेसर: हा 5G स्मार्टफोन आहे, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटला सपोर्ट करतो. हा फोन Android 11 OS वर चालतो.
  • RAM- इंटर्नल स्टोरेज: वापरकर्त्यांना या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते.
  • बॅटरी: हा फोन 4500 mAh बॅटरी पॉवरसह येतो. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे.

(उत्पादनांच्या सर्व किंमती Amazon सूचीनुसार नमूद केल्या आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील उत्पादनांच्या किंमती, ऑफर किंवा सवलत कोणत्याही वेळी बदलू शकतात. त्यामुळे Amazon च्या अधिकृत वेबसाइटवर ऑफरचे अचूक तपशील तपासा.)

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.