कॅन्सरग्रस्त रुग्णाचे अर्थमंत्र्यांना भावनिक पत्र
केंद्रीय अर्थसंकल्पातून रुग्णांना काय अपेक्षा आहेत. त्यासाठी, रुग्णाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुलं पत्र लिहिलं आहे.
माझे नाव प्रकाशसिंह आहे. मराठवाड्यातील नांदेडचा रहिवाशी आहे . कोरोनाचा इलाज करताना मला फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर झाल्याचं कळालं. तिसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर असल्याचं डॉक्टरनं सांगितलं. मोठ्या मुलीनं हैदराबादच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेली. त्या हॉस्पिटलनं लाखो रुपयांचा खर्च सांगितलं . एवढा खर्च करण्याची माझी ऐपत नाही……
संपूर्ण पत्रात काय आहे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :