Petrol Diesel Price Today : चला ठाणे शहरात पेट्रोल-डिझेल भरायला, इतर ठिकाणी असा आहे इंधनाचा भाव

Petrol Diesel Price Today : राज्यात आज ठाणे शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. मराठवाड्यातील काही शहरांपेक्षा किंमतीत प्रति लिटर जवळपास तीन रुपयांचा फरक आहे.

Petrol Diesel Price Today : चला ठाणे शहरात पेट्रोल-डिझेल भरायला, इतर ठिकाणी असा आहे इंधनाचा भाव
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) भाव गगनाला भिडले आहे. विशेषतः मराठवाड्यातील काही शहरांत इंधनाचा दर वाढलेला आहे. त्यामानाने राज्यातील इतर शहरातील पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. मराठवाड्यातील काही शहरांपेक्षा किंमतीत प्रति लिटर जवळपास तीन रुपयांचा फरक आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil) घसरण झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी 6 वाजताच इंधनाचे दर जाहीर केले. त्यानुसार, तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

कच्चा तेलाची किंमत आज 12 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.30 डॉलर प्रति बॅरलवर झाले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 75.36 डॉलर प्रति बॅरल झाले.

असा मिळतो महसूल एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.

हे सुद्धा वाचा

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.46 तर डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.91 तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.73 पेट्रोल आणि डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.68तर डिझेल 94.16 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.64 तर डिझेल 95.08 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.09 तर डिझेल 95.50 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.22 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  15. ठाणे पेट्रोलचा दर 105.74 रुपये तर डिझेल 92.24 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.