Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amusement Park मधून कमाई करण्याची संधी

भारतात Amusement parks अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. भारतीय Amusement parks industry पुढील पाच वर्षात 20 टक्के वार्षिक वेगानं वाढणार आहे. त्याचाच फायदा वंडरला हॉलिडेस या कंपनीला होणार आहे. वंडरला कंपनीच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊयात.

Amusement Park मधून कमाई करण्याची संधी
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 6:33 PM

मुंबई : भारतात Amusement parks अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. भारतीय Amusement parks industry पुढील पाच वर्षात 20 टक्के वार्षिक वेगानं वाढणार आहे. सध्या 25 अब्ज रुपयांचा असलेला हा उद्योग ६० अब्ज डॉलर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. भारताची ६१ टक्के लोकसंख्या ही तीस वर्षापेक्षा कमी आहे तरल ३१ टक्के लोकसंख्या १४ वर्षांपेक्षा कमी आहे. तरूण पिढी ही ग्राहक खर्चाचा मुख्य घटक आहे हेच amusement parks व्यवसायासाठी फायदेशीर आहे. गेल्या दहा वर्षात फुटफॉल हा वार्षिक दहा टक्के दरानं वाढत आहे.

यामधून कमाई कशी करावी आणि कोणत्या कंपनीत पैसे गुंतवावे  यासाठी  पहा व्हिडिओ :

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.