AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगार वाढ पण हातात कमी येणार? केंद्राच्या नव्या PF नियमानं गोची निश्चित!

सरकारने ठरवलेल्या वेतनाच्या नवीन व्याख्येमुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीएफ) जास्त पैशांची बचत केली जाणार आहे.

पगार वाढ पण हातात कमी येणार? केंद्राच्या नव्या PF नियमानं गोची निश्चित!
irda claim settlement ratio 2019-20 term insurance
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 2:39 PM

नवी दिल्ली : यंदा पगार वाढ जरी झाली तरी हातामध्ये कमी पैसे येण्याची शक्यता आहे. सरकारने ठरवलेल्या वेतनाच्या नवीन व्याख्येमुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीएफ) जास्त पैशांची बचत केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी कमी मिळेल असं अभ्यासानुसार समोर आलं आहे. (Even if the salary is increased this year there is possibility of less money in hand because of higher pf outgo)

अधिक माहितीनुसार, 88 टक्के कंपन्यांनी 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या 75 टक्के पगार वाढ करण्याचं ठरवलं आहे. सध्याच्या पगाराच्या वाढीचं सर्वेक्षण करणाऱ्या Aon या जागतिक व्यावसायिक सेवा कंपनीने यासंबंधी माहिती दिली असून मागील वर्षीच्या 7.7% पगार वाढीच्या तुलनेत 6.1 टक्के वाढीचा अंदाज आहे.

एऑनचे भारतातील कारोबार पाहणारे भागीदार आणि मुख्य कार्यपालक अधिकारी (CEO) नितीन सेठी म्हणाले, नवीन कामगार संहिता अंतर्गत वेतनाची प्रस्तावित परिभाषा कंपन्यांना ग्रॅच्युटी देण्यास, पैसे आणि भविष्य निर्वाह निधीच्या जागी रजा देण्यास परवानगी देणार आहे. यासाठी उच्च तरतूद असणे आवश्यक आहे. कामगार संहितेच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन केल्यानंतर कंपन्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांच्या पगाराच्या बजेटचा आढावा घेतील.

खंरतर, यंदा भारतीय कंपन्या (Indian companies) आपल्या कर्मचार्‍यांना चांगली पगाराची वाढ देणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय कंपन्या या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 7.7 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिक (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) देशांमध्ये ते सर्वोच्च आहे.

गेल्या वर्षातील कर्मचार्‍यांच्या पगाराच्या 6.1 टक्के वाढीपेक्षा ही वाढ यंदा जास्त आहे. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी एऑन पीएलसीने मंगळवारी भारतातील सेव्हरी ग्रोथविषयीचा आपला ताजा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. सर्वेक्षण केलेल्या 88 टक्के कंपन्यांनी सांगितले की, 2021 सालातील त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे. वर्ष 2020 मध्ये असे म्हणणार्‍या कंपन्यांची संख्या 75 टक्के होती.

सर्वेक्षणात 20 उद्योग क्षेत्रातील 1,200 हून अधिक कंपन्यांचे मत समाविष्ट केले गेले. सर्वेक्षणानुसार, पगार वाढीमुळे मजबूत सुधारणा दर्शविली जाणार असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. तसेच असे म्हटले आहे की वेतन संहिता उलट असेल. (Even if the salary is increased this year there is possibility of less money in hand because of higher pf outgo)

संबंधित बातम्या – 

10 हजाराचे करा 14 लाख! एफडीवर 6 महिन्यात मिळेल 5 पटीने जास्त पैसा; वाचा काय आहे योजना?

FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, आता Paytm देणार रिफंड

1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

(Even if the salary is increased this year there is possibility of less money in hand because of higher pf outgo)

एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.