‘या’ बँकांमध्ये करा एक वर्षासाठी FD, व्याजदरही कमी आणि जबरदस्त फायदे

जर तुम्हालाही वर्षासाठी एफडी मिळवायची असेल तर जाणून घ्या की कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहे?

| Updated on: Mar 02, 2021 | 9:00 AM
स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी देशातील अनेक गुंतवणूकदार एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटची निवड करतात.

स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी देशातील अनेक गुंतवणूकदार एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटची निवड करतात.

1 / 5
जर तुम्हालाही वर्षासाठी एफडी मिळवायची असेल तर जाणून घ्या की कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहे?

जर तुम्हालाही वर्षासाठी एफडी मिळवायची असेल तर जाणून घ्या की कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहे?

2 / 5
आता खासगी बँकांविषयी बोलायचं झालं तर इंडसइंड बँक आणि आरबीएल बँक एका वर्षाच्या एफडीवर जास्तीत जास्त 6.50% व्याज देते. यानंतर बँक 6.25% व्याज देते.

आता खासगी बँकांविषयी बोलायचं झालं तर इंडसइंड बँक आणि आरबीएल बँक एका वर्षाच्या एफडीवर जास्तीत जास्त 6.50% व्याज देते. यानंतर बँक 6.25% व्याज देते.

3 / 5
या बँकांवर एका वर्षासाठी एफडी 6.05% डीसीबी बँक, बंधन बँक 5.75% आणि बँक ऑफ इंडिया 5.25% देय आहे.

या बँकांवर एका वर्षासाठी एफडी 6.05% डीसीबी बँक, बंधन बँक 5.75% आणि बँक ऑफ इंडिया 5.25% देय आहे.

4 / 5
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या यादीमध्ये पंजाब-सिंध बँक 5.25%, युनियन बँक 5.25%, कॅनरा बँक 5.20% आणि इंडियन ओव्हरसीज बँक 5.20% व्याज देते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या यादीमध्ये पंजाब-सिंध बँक 5.25%, युनियन बँक 5.25%, कॅनरा बँक 5.20% आणि इंडियन ओव्हरसीज बँक 5.20% व्याज देते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.