Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Price today: गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर नाशिक नागपूरमध्ये सोन्याचे दर स्थिरावले आहेत.

Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर
Gold Price
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:59 AM

नाशिक: गुरुवारचा दिवस सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला ठरला. नाशिक आणि नागपूरमध्ये सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण झाली होती. मात्र, आज दोन्ही शहरांमध्ये सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असणाऱ्या नाशिक आणि नागपूरमधील सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजारांच्यावर राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51 हजार 60 इतकी आहे. (Gold-Silver-price-today-on-8-January-2021-Maharashtra-nashik-nagpur-latest-rate-and-updates)

नाशिकमधील सोन्याचे दर(Gold Price in Nashik)

नाशिकमध्ये सोन्याच्या दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. गुरुवारी सोन्याच्या दरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची घसरण झाली होती. आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. आठ दिवसांमध्ये नाशिकमधील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

नागपूर सोन्याचे दर(Gold Price in Nagpur)

नाशिक, मुंबईमधील आणि पुण्यामधील सोन्याच्या दरांप्रमाणे नागपूरमध्येही सोन्याचे दर सारखेच दिसून आले. आज नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. नागपूरमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

मुंबईतील सोन्याचे दर(Gold Price in Mumbai)

मुंबईमधील सोन्याच्या दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

पुण्यातील सोन्याचे दर(Gold Price in Pune)

मुंबईमधील आणि पुण्यामधील सोन्याच्या दर सारखेच दिसून आले. आज पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

चांदीचा आजचा भाव (Silver Price, 8 January 2021)

मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर वाढल्याचे दिसून आले. मुंबईतील चांदीचा प्रति किलोचा दर 70 हजार 100 रुपये आहे. पुण्यामध्येही सोने दराप्रमाणे चांदीचे दर कायम राहिले. पुण्यातही चांदीचा दर 70 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.

संबंधित बातम्या:

Gold Silver Price today: मुंबई पुण्यात 7 दिवसांमध्ये सोन्याला झळाळी, आजही दर वाढले

Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर

Gold rate today: सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर

(Gold-Silver-price-today-on-8-January-2021-Maharashtra-nashik-nagpur-latest-rate-and-updates)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.