Public Holidays In 2022 : 2022 च्या नव्या वर्षात इतक्या सुट्ट्या, 12 सुट्ट्यांची मजाच निघून जाणार; पण कशी?

2022 मध्ये 18 राजपत्रित सुट्ट्या असतील. याशिवाय विश्रांतीसाठी प्रतिबंधित सुट्ट्या (restricted holiday) असतील. प्रतिबंधित सुट्ट्या म्हणजे त्या सुट्ट्या ज्यामध्ये संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय उघडू शकते. परंतु सहसा या दिवशी बहुतेक कार्यालये बंद असतात.

Public Holidays In 2022 : 2022 च्या नव्या वर्षात इतक्या सुट्ट्या, 12 सुट्ट्यांची मजाच निघून जाणार; पण कशी?
holiday in india 2022
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 1:36 PM

नवी दिल्ली : 2021 वर्ष संपायला अद्यापही जवळपास 1 महिना बाकी आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या आगमनाचीही जोरदार तयारी सुरू झालीय. 2022 हे वर्ष सुट्टीच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. शनिवार-रविवार काही हॉलिडे आले नसते तर या सुट्ट्यांचा आकडा आणखी वाढून द्विगुणित झाला असता. आज आम्ही तुम्हाला पुढील वर्षातील सर्व सुट्ट्यांबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही नवीन वर्षात कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही त्याची तयारी आतापासूनच सुरू करू शकता.

? वर्षभरात 18 राजपत्रित सुट्ट्या

2022 मध्ये 18 राजपत्रित सुट्ट्या असतील. याशिवाय विश्रांतीसाठी प्रतिबंधित सुट्ट्या (restricted holiday) असतील. प्रतिबंधित सुट्ट्या म्हणजे त्या सुट्ट्या ज्यामध्ये संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय उघडू शकते. परंतु सहसा या दिवशी बहुतेक कार्यालये बंद असतात. नववर्षाप्रमाणे वसंत पंचमी, लोहरी, जन्माष्टमी, रक्षाबंधन किंवा गुरुनानक जयंती या सर्वांचा समावेश प्रतिबंधित सुट्ट्यांमध्ये केला जातो.

? ‘या’ सुट्ट्या 2022 मध्ये असतील

? जानेवारीमध्ये किती सुट्ट्या?

?1 जानेवारी – नवीन वर्ष ?14 जानेवारी – मकर संक्रांती ?14 जानेवारी – पोंगल ?26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

? फेब्रुवारीमध्ये किती सुट्ट्या?

?5 फेब्रुवारी – वसंत पंचमी ?15 फेब्रुवारी – हजरत अली यांचा जन्मदिवस ?16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती ?26 फेब्रुवारी – महर्षी दयानंद सरस्वती जयंती ?28 फेब्रुवारी – महाशिवरात्री

?मार्चमध्ये किती सुट्ट्या?

?17 मार्च – होलिका दहन ?18 मार्च – डोलीयात्रा ?20 मार्च – शिव जयंती ?20 मार्च – पारशी नववर्ष

?एप्रिलमध्ये किती सुट्ट्या?

?1 एप्रिल – चैत्र सुखलदी ?13 एप्रिल – बैसाखी ?14 एप्रिल – महावीर जयंती ?15 एप्रिल – गुड फ्रायडे ?17 एप्रिल – इस्टर ?29 एप्रिल – जमात उल विदा

?मेमध्ये किती सुट्ट्या?

?7 मे – रवींद्रनाथ जयंती ?15 मे – बुद्ध पौर्णिमा

?जूनमध्ये किती सुट्ट्या?

?30 जून – रथयात्रा

?जुलैमध्ये किती सुट्ट्या?

?30 जुलै – मोहरम-आशुरा

?ऑगस्टमध्ये किती सुट्ट्या?

?11 ऑगस्ट – रक्षाबंधन ?15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन ?18 ऑगस्ट – जन्माष्टमी ?30 ऑगस्ट – गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थी

?सप्टेंबरमध्ये किती सुट्ट्या?

?7 सप्टेंबर – ओणम

?ऑक्टोबरमध्ये किती सुट्ट्या?

?2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती ?4 ऑक्टोबर – दसरा ?8 ऑक्टोबर – मिलाद-उन-नबी ?9 ऑक्टोबर – महर्षि वाल्मिकी जयंती ?24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी ?24 ऑक्टोबर – दिवाळी ?25 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा ?26 ऑक्टोबर – भाई दूज ?30 ऑक्टोबर – छठ पूजा

?नोव्हेंबरमध्ये किती सुट्ट्या?

?24 नोव्हेंबर – गुरु तेग बहादूर हुतात्मा दिन

?डिसेंबरमध्ये किती सुट्ट्या?

?25 डिसेंबर – ख्रिसमस डे

?एका वर्षात 12 सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार

2022 मध्ये शनिवार-रविवारच्या दिवशी अनेक सुट्ट्या येत आहेत. वीकेंडला सुट्टी पडली तर समजा सुट्टी वाया गेली. नवीन वर्ष 2022 ची सुरुवात शनिवारपासून होत आहे. यानंतर 5 फेब्रुवारीला वसंत पंचमी, 26 फेब्रुवारीला दयानंद सरस्वती जयंती या शनिवारमुळे हे नुकसान होणार आहे. त्यामुळे रविवारी 20 मार्च रोजी शिवजयंती असेल. अशा प्रकारे ईस्टर, गुड फ्रायडे, मोहरम, महात्मा गांधी जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, छठ पूजा, मिलाद-उन-नबी आणि ख्रिसमस हे सण वीकेंडला येत आहेत. त्यामुळे वर्षभरात एकूण 12 सुट्ट्या वाया जाणार आहेत.

संबंधित बातम्या

अमेरिकेतील वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मुकेश अंबानी मुलांमध्ये संपत्ती वाटणार; नेमकं मॉडेल काय?

Gold Price Today: सोन्याचे नवीन दर जारी, त्वरित तपासा 10 ग्रॅमची किंमत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.