Home on Rent : घर खरेदीपेक्षा घर भाड्यावर घेणं फायद्याची डील का? समजून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

Home on Rent : आजच्या तारखेला दिल्ली NCR रीजनमध्ये 50 लाख ते 1 कोटी दरम्यान 2 आणि 3 बीएचके फ्लॅट मिळतोय. जर, तुम्ही महिना भाड्यापोटी 25 हजार रुपये भरत असाल, तर त्या तुलनेत EMI भरणं योग्य डिसिजन आहे की नाही?. आजच्या स्टोरीमध्ये पूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या.

Home on Rent : घर खरेदीपेक्षा घर भाड्यावर घेणं फायद्याची डील का? समजून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन
Home
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 12:11 PM

सर्वसामान्य मालकी हक्काच्या घराला जास्त प्राधान्य देतात. पण मालकी हक्काच घर बनवताना जास्त पैसा लागतो. त्याशिवाय दीर्घकालीन कर्जाचा भार असतो तो वेगळा. हाऊसिंग मार्केटमध्ये घरं खूप महाग आहेत आणि तुमच्याकडे मर्यादीत पैसा आहे, तर भाड्यावर राहण जास्त फायद्याचा ऑप्शन आहे. आज आम्ही तुम्हाला या बद्दलच सांगणार आहोत. मालकी हक्काच्या घराचा विषय येतो, तेव्हा सर्वसामान्य माणूस जास्त इमोशनल होतो. तुम्ही लॉन्ग टर्मचा विचार करत असाल, पुढच्या पिढ्यांच्या डोक्यावर छप्पर असावं, हा तुमचा विचार असेल, तर घर खरेदी चांगला निर्णय आहे.

तुम्ही घर विकत घेताय, त्याचं डाऊन पेमेंट 10 टक्के आहे. ते पैसे भरल्यानंतर तुमच्याकडे घराचा 10 टक्के हिस्सा असेल. त्यानंतर उर्वरित 90 टक्के भरण्यासाठी तुम्ही कर्ज काढणार. चला उदाहरणावरुन समजून घेऊया. दिल्ली NCR मध्ये तुम्ही कुठे 3 BHK फ्लॅट घेतला. 1200 चौरस मीटरचा हा फ्लॅट आहे. प्रति चौरस फुटासाठी तुम्ही 10 हजार रुपये मोजले. त्या हिशोबाने फ्लॅटची किंमत 1.2 कोटी रुपये झाली. तुम्ही 20 टक्के डाऊन पेमेंट करुन फ्लॅट विकत घेतला, तर तुम्हाला बँकेकडून 1 कोटी रुपये कर्ज घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला महिन्याकाठी 89,973 रुपये EMI भरावा लागेल. याचाच अर्थ असा होतो की, तुम्ही 1 कोटी रुपये कर्ज घेतलं तर तुम्हाला बँकेला कर्जाची रक्कम, व्याज असूं मिळून एकूण 2.15 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम चुकवावी लागेल.

भाड्यावरच्या घराचा हिशोब काय?

तेच तुम्ही महिना 25 हजार रुपयांच्या रेंटवर 3BHK फ्लॅट घेतला, तर एका वर्षात तुम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागतील. ही सरासरी भाडं समजा. पुढच्यावर्षी घर मालकाने 10 टक्के रेंट वाढवला, तर त्यावर्षी तुम्हाला भाड्यापोटी 3,30000 रुपये भरावे लागतील. म्हणजे दरवर्षी तुमचं 10 टक्के रेंट वाढलं, तर 20 वर्षात रेंटपोटी तुम्हाला 1,71,82,596 म्हणजे 1कोटी 71 लाख रुपये होतात. म्हणजे हिशोब पाहिला, तर घर खरेदीवर जास्त पैसे मोजावे लागतील.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...