AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM चा पिन जनरेट करण्यासाठी आता नवी पद्धत, घर बसल्या बँकेची खास सुविधा

डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. हे आयव्हीआर, इंटरनेट बँकिंगद्वारेही केलं जाऊ शकतं.

| Updated on: Feb 24, 2021 | 1:04 PM
कुठल्याही बँकेमध्ये आपलं खातं उघडल्यानंतर सोप्या पद्धतीने आणि सहज व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड महत्त्वाचं आहे. आता तुमच्या नवीन डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी एटीएम किंवा शाखेत जावं लागतं. पण आता असं करण्याची काही गरज नाही.

1 / 9
डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. हे आयव्हीआर, इंटरनेट बँकिंगद्वारेही केलं जाऊ शकतं.

डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. हे आयव्हीआर, इंटरनेट बँकिंगद्वारेही केलं जाऊ शकतं.

2 / 9
इंटरनेट बँकिंगद्वारे असा करा पिन जनरेट - इंटरनेट बँकिंगद्वारे पिन जनरेट करण्यासाठी आधी तुम्हाला www.onlinesbi.com वर जावं लागेल. तिथे तुम्ही लॉग इन करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाका.

3 / 9
यानंतर, दिलेल्या पर्यायांमधून ‘ई-सेवा’ टॅब अंतर्गत ‘एटीएम कार्ड सेवा’ असा पर्याय निवडा. यानंतर एटीएम पिन जनरेशन या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही दोन पर्यायांद्वारे एटीएम पिन जनरेट करू शकता.

4 / 9
यामध्ये ओटीपी आणि पासवर्ड महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही ओटीपीच्या पर्याया निवडला तर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

5 / 9
यानंतर सेव्हिंग अकाऊंट असा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला एटीएम कार्डसाठी पासवर्ड विचारला जाईल. तो सबमिट केल्यानंतर नवीन पिनचे प्रथम दोन अंक तुम्ही भरा आणि उर्वरित दोन अंक एसएमएसद्वारे तुम्हाला पाठवले जातील.

6 / 9
मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे मिळालेले पहिले दोन अंक आणि दुसरे दोन अंक एकत्र करून सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमचं कार्ड हे खात्याशी जोडलं जाईल.

7 / 9
SBI ने ग्राहकांसाठी सुरू केल्या या 9 सुविधा – नकदी प्राप्ति (कॅश पिकअप),  रोख वितरण (कॅश डिलिव्हरी), चेक मिळवणे (पिकअप), मागणी स्लिप तपासणे, फार्म 15H पिकअप, ड्राफ्ट वितरण, मुदत ठेव माहिती (सल्ला) आणि वितरण, जीवन प्रमाणपत्र पिकअप करणे, केआयसी कागदपत्रांची निवड,

8 / 9
या सेवेचा कोण घेऊ शकतं फायदा - एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेत्रहीन व्यक्ती आणि अपंग या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाहीतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

9 / 9
Follow us
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.