1 जुलैपासून चार कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारणार
सिंडिकेट बँक
मिळणार या विशेष सुविधा - SBI इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना 24 × 7 बँकिंग प्रवेश मिळतो. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खात्यातील सर्व नवीन खातेदारांना मूलभूत वैयक्तिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड मिळेल.
किमान रक्कम नसल्यास कोणताही शुल्क नाही - जर खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसेल तर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खातेधारकासह दिवसा 24 तास बँकिंग सुविधा उपलब्ध असेल.
एसबीआय
तसेच परवानगीशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात. ग्राहकांनी सार्वजनिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क आणि विनामूल्य वाय-फाय झोनसह ऑनलाईन व्यवहार करू नयेच. बँकेच्या मते सार्वजनिक संसाधनांच्या वापरामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा मोठा धोका असतो.
एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम काय आहे: एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम अंतर्गत लोकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाईल. या योजनेंतर्गत हा लाभ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर उपलब्ध होईल.