घराच्या विक्रीनंतर टॅक्समध्ये सूट मिळते का ?
कलम 54 आणि 54F अंतर्गत दहा कोटी रुपयांपर्यंत कॅपिटल गेनवर कर सवलत मिळते.
मुंबई : २०२३ च्या अर्थसंकल्पात कर सवलतीची सीमा निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. कलम 54 आणि 54F अंतर्गत दहा कोटी रुपयांपर्यंत कॅपिटल गेनवर कर सवलत मिळते. याचाच अर्थ हा झाला की एखादी व्यक्ती कॅपिटल गेन मिळणाऱ्या संपत्तीत गुंतवणूक करत असल्यास आणि विक्रीनंतर मिळणाऱ्या नफ्यातून घर खरेदी केल्यास तर दहा कोटी रुपयांपर्यंतच्या नफ्यावर कर सवलत मिळवता येते.याबद्दलचे अजून कोणते नियम आहेत आणि कधी कर सवलत मिळते हे जाणून घ्या .