Make in India, Flights : पहिले स्वदेशी विमान घेणार उड्डाण, काय आहे विशेष, हे विमान कोणत्या मार्गाने जाणार जाणून घ्या

भारतात बनवलेल्या स्वदेशी डॉर्नियर विमानाचे व्यावसायिक उड्डाण मंगळवारपासून सुरू होत आहे. डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगड ते पासीघाट दरम्यान होणार्‍या उड्डाणासाठी केला जाणार आहे. हे विमान अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून उड्डाण करणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून हे विमान गेल्या आठवड्यातच कंपनीला मिळाले आहे.

Make in India, Flights : पहिले स्वदेशी विमान घेणार उड्डाण, काय आहे विशेष, हे विमान कोणत्या मार्गाने जाणार जाणून घ्या
डॉर्नियर विमानImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 8:06 PM

मुंबई : भारतात बनवलेल्या स्वदेशी डॉर्नियर विमानाचे व्यावसायिक उड्डाण मंगळवारपासून सुरू होत आहे. डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगड ते पासीघाटदरम्यान होणार्‍या उड्डाणासाठी केला जाणार आहे. हे विमान अलायन्स एअर (Alliance Air)कंपनीच्या माध्यमातून उड्डाण करणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (Hindustan Aeronautics Limited) हे विमान गेल्या आठवड्यातच कंपनीला मिळाले आहे. केंद्र सरकारच्या (Central Goverment) नियंत्रणात असेलली अलायन्स एअर पहिल्यांदाच व्यावसायिक उड्डाणात स्वदेशी बनावटीचे डॉर्नियर विमान उड्डाणासाठी वापरणार आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने आज आज की, डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगढ ते पासीघाट दरम्यानच्या उड्डाणासाठी मंगळवारी होणार आहे. अलायन्स एअरला हे विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून गेल्या आठवड्यातच मिळाले आहे. यामुळे आता स्वदेशी बनावटीचे हे विमान उद्या अवकाशात झेपावणार असल्याने भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

पहिलेवहिले व्यावसायिक विमान

नागरी उड्डयन मंत्रालयाने आज सांगितले की, डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगढ ते पासीघाट दरम्यानच्या उड्डाणासाठी मंगळवारी होणार आहे. अलायन्स एअरला हे विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून गेल्या आठवड्यातच मिळाले आहे. यामुळे आता स्वदेशी बनावटीचे हे विमान उद्या अवकाशात झेपावणारअसल्याने भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

फेब्रुवारीमध्ये HAL सोबत करार

अलायन्स एअरने दोन 17 आसनी डॉर्नियर 228 विमाने भाड्याने देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये HAL सोबत करार केला होता. या डॉर्नियर विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण आसाममधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट दरम्यान मंगळवारी चालवले जाईल, असे एअरलाइनने सांगितले. व्यावसायिक उड्डाणासाठी स्वदेशी बनावटीचे विमान वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.

नागरी उड्डान मंत्रालयाने काय म्हटलंय?

आतापर्यंत डॉर्नियर-228 विमानांचा वापर केवळ लष्करी उद्देशांसाठी केला जात आहे. या उड्डाणाच्या उद्घाटनाला नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून असणार आहे.

इतर बातम्या

Sanjay Raut : काश्मीर फाईलवाल्यांनी आता “भाग सोमय्या भाग” हा सिनेमा काढावा, राऊतांचा खोचक टोला

Gunratna Sadavarte यांना 13 April पर्यंत पोलीस कोठडी

प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करुन अन्नधान्य पुरवठा करा;अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.