Mukesh Ambani : मुकेश अंबानी गुंतवणूकदारांना अजून मालामाल करणार; इतक्या लाभांशाची केली घोषणा
eliance Dividend : अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात रिलायन्सला मोठा फायदा झाल्याने शेअरधारकांवर रिलायन्स मेहरबान झाली आहे. गुंतवणूकदारांना इतका डिव्हिडंड, लाशांश देण्यात येणार आहे.
Most Read Stories