AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PPF मध्ये बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा, होईल जबरदस्त फायदा

आपल्याकडे पीपीएफ खाते असल्यास ही बातमी खूप महत्वाची आहे. जर आपण प्रत्येक महिन्याच्या पाचव्या तारखेला पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर आपल्याला अधिक व्याज मिळेल.

PPF मध्ये बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा, होईल जबरदस्त फायदा
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 10:26 AM

नवी दिल्ली : स्मॉल सेव्हिंग स्कीम आणि टॅक्स सेव्हिंगमध्ये पीपीएफ सगळ्यात उत्तम आहे. आपल्याकडे पीपीएफ खाते असल्यास ही बातमी खूप महत्वाची आहे. जर आपण प्रत्येक महिन्याच्या पाचव्या तारखेला पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर आपल्याला अधिक व्याज मिळेल. यामुळे ग्राहकांना यातून उत्तम कमाई करता येईल. (public provident fund investing in ppf and get maximise interest)

पीपीएफवरील व्याजांची गणना मासिक आधारावर होते, परंतु ती व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केली जाते. पीपीएफ खात्याच्या किमान रकमेवर दर महिन्याच्या 5 तारखेपासून शेवटच्या तारखेदरम्यान व्याज मोजले जाते. जर तुम्ही 5 तारखेला किंवा त्यापूर्वी पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर त्या पैशावरील व्याजही मोजले जाईल, जर तुम्ही 5 तारखेनंतर गुंतवणूक केली तर तुम्हाला मागील महिन्यापर्यंतच्या पैशांवरच व्याज मिळेल. म्हणजेच, आपण एका महिन्यासाठी व्याज गमावाल.

अशा प्रकारे समजून घ्या फायदा

5 मार्चपर्यंत तुम्ही पीपीएफमध्ये 50 हजार रुपये गुंतवले असेल तर व्याज 7.1 टक्के आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंतच्या खात्यातील शिल्लक 3 लाख रुपये आहे. या प्रकरणात, 31 मार्चपर्यंत खात्यातील किमान शिल्लक 3.5 लाख रुपये मानले जाईल. या आधारावर, व्याजाची गणना यासारखे असेल – 77.1%/12*3.5 लाख= 2,071 रुपये तर, जर तुम्ही 6 मार्च रोजी 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत तुमची थकबाकी 3 लाख रुपये असेल तर तुमच्या खात्यातील उर्वरित रक्कम मार्चसाठी 3 लाख रुपये मानली जाईल. अशा परिस्थितीत व्याजाची गणना ही अशी असेल- 7.1%/12*3 लाख= 1775 रुपये. म्हणजे केवळ एका दिवसाच्या फरकामुळे तुम्हाला 296 रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.

पीपीएफला मिळते 7.1 टक्के व्याज

सध्या पीपीएफमधील गुंतवणूकीवर 7.1 टक्के व्याज मिळते. 30 मार्च 2020 रोजी सरकारने छोट्या बचत योजनेवरील व्याज कमी केले होते. यापूर्वीही सरकारने हे व्याज घसरून 6.4 टक्क्यांवर आणले होते, परंतु सकाळी चुकून झाल्याचे सांगून सरकारने आपला निर्णय बदलला. छोट्या बचत योजना आणि पीपीएफवर दिले जाणारे व्याज दर तिमाहीचे मूल्यांकन केले जाते. (public provident fund investing in ppf and get maximise interest)

संबंधित बातम्या – 

कर्ज घेणं स्वस्त होणार की महागणार? RBI चा MPC बैठकीत आज होईल मोठा निर्णय

Petrol Diesel Price Today : इंधनाचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव

नोटबंदींमध्ये बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?, वाचा काय आहे व्हायरल सत्य

पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली

(public provident fund investing in ppf and get maximise interest)
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.