कोरोना काळात बिझनेस सुरु करा, PNB च्या भन्नाट योजनेने मोठा लाभ शक्य

कोरोना महामारीच्या काळात महिलांना आत्मनिर्भर होण्याासाठी देशातील प्रमुख बँक PNB ने (Punjab National Bank) हात पुढे केला आहे.

कोरोना काळात बिझनेस सुरु करा, PNB च्या भन्नाट योजनेने मोठा लाभ शक्य
Money_Rupee_Notes
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 12:05 PM

मुंबई :  कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. त्यामुळे बहुतेकजण आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच स्वत:च्या बिझनेचा पर्याय स्वीकारला जात आहे. कोरोना महामारीच्या काळात महिलांना आत्मनिर्भर होण्याासाठी देशातील प्रमुख बँक PNB ने (Punjab National Bank) हात पुढे केला आहे. PNB ने महिलांसाठी खास योजना महिला उद्योग निधी योजना आहे. यामध्ये महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत केली जाते. (Punjab National Bank (PNB) Schemes For Women what is MAHILA UDYAM NIDHI SCHEME)

पीएनबी महिला उद्यम निधी स्कीम 

ज्या महिला आपला बिझनेस सेटअप (Business Setup) उभारु इच्छितात, मात्र ज्यांना भांडवलाची कमतरता आहे, त्यांना PNB कडून या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. शिवाय नवं तंत्रज्ञान, व्यापार प्रशिक्षणासाठीही मदत केली जाते. ‘महिला उद्यम निधी स्कीम’ अंतर्गत दिला जाणारा फंड, मध्यम किंवा लघु उद्योगांसाठी वापरला जाऊ शकतो.

10 लाखापर्यंत कर्ज

या योजनेअंतर्गत महिलांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. यामध्ये व्याजदर हे बँकांनुसार वेगवेगळे असू शकतात. या कर्जाची मर्यादा 5 ते 10 वर्षापर्यंत असू शकते.

बिझनेसचे पर्याय

पीएनबीच्या या योजनेअंतर्गत महिला ब्युटी पार्लर, कँटिंन, रेस्टॉरंट, डेस्कटॉप पब्लिशिंग, नर्सरी, सायबर कॅफे, डे केअर सेंटर, लाँड्री आणि ड्राय क्लिनिंग, मोबाईल रिपेरिंग, फोटोकॉपी (झेरॉक्स) सेंटर, ऑटो रिक्षा, टू व्हिलर, कार खरेदी, टीव्ही रिपेरिंग, शिलाई प्रशिक्षण, टायपिंग सेंटर यासारखे छोटे उद्योग-व्यवसाय करु शकतात.

संबंधित बातम्या 

Gold Price Today | विक्रमी उच्चांकापेक्षाही अजूनही सोने 9000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर    

खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, थेट एमडी, सीईओवर होईल परिणाम 

(Punjab National Bank (PNB) Schemes For Women what is MAHILA UDYAM NIDHI SCHEME)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.