SNBL : आता पैसा वाचवा नि नंतर करा की खरेदी, शॉपिंगवर मिळवा बंपर डिस्काऊंट..नवीन योजना आहे तरी काय?

SNBL : आता ही योजना करणार मालामाल, मिळणार सवलत जोरदार..

SNBL : आता पैसा वाचवा नि नंतर करा की खरेदी, शॉपिंगवर मिळवा बंपर डिस्काऊंट..नवीन योजना आहे तरी काय?
बचतीवर मिळवा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 10:57 PM

नवी दिल्ली :  आता खरेदी करा आणि नंतर बिल चुकते करा (Buy Now Pay Later- BNPL) ही योजना तुम्ही ऐकलीच असेल. त्याचा फायदाही घेतला असेल. पण आता एक नवीन योजना (New Scheme) बाजारात आली, त्यामुळे ग्राहकांना जोरदार डिस्काऊंट (Bumper Discount) मिळणार आहे.

तर बाजारात आता, काही स्टार्टअप्स कमाल योजना घेऊन आले आहेत. त्यानुसार, तुम्हाला भविष्यातील खर्चासाठी आताच तजवीत करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बचत करता येणार आहे.

आता बचत करा आणि भविष्यात खरेदी करा (Save Now Buy Later) अशी योजना या स्टार्टअप्सने आणली आहे. त्याचे अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तूंवर 10 ते 20 टक्क्यांची सवलत मिळेल.

हे सुद्धा वाचा

SNBL हा एक जोरदार प्लॅटफॉर्म आला आहे. त्यावर सेव्हिंग आणि स्पेडिंग एकाच प्लॅटफॉर्मवर करता येईल. Tortoise, Hubble आणि Multipl यासारखे स्टार्टअप SNBL ची योजना घेऊन आले आहेत. या योजनेला ग्राहकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.

गुरुग्राम येथील Hubble हा स्टार्टअप एप्रिल 2022 मध्ये सुरु झाला आहे. त्यांनी नायका, मिंत्रा, क्रोमा आणि ब्लूस्टोन या शॉपिंग अॅपसोबत टाय-अप केला आहे. हा स्टार्टअप अजून 20 ब्रँड्स सोबत टाय-अप करणार आहे.

दिल्लीतील Tortoise ही एक नवीन स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी पण युझर्सला खरेदीसाठी बचतीची सवय लावत आहे. हा प्लॅटफॉर्म कमीत कमी 10 टक्क्यांचा इन्सेंटिवही देणार आहे.

बेंगळुरु येथील Multipl हा ब्रँड सेव्ह नाऊ, बाय लेटर सेगमेंटवर काम करत आहे. हा प्लॅटफॉर्म खरेदीदारांना गुंतवणूकदार करतो. क्युरेटेड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करुन देतो. त्याचा फायदा खरेदीदारांना मिळणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.