42 कोटी ग्राहकांनी SBIची भेट! आता घरबसल्या मिळवा बँकेच्या या 9 सेवा

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने आपल्या 42 कोटी ग्राहकांना एक भेट दिली आहे. SBIचे ग्राहक आता घर बसल्या बँकेच्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

42 कोटी ग्राहकांनी SBIची भेट! आता घरबसल्या मिळवा बँकेच्या या 9 सेवा
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 5:13 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने आपल्या 42 कोटी ग्राहकांना एक भेट दिली आहे. SBIचे ग्राहक आता घर बसल्या बँकेच्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार SBIच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेला YONO अॅप, वेब पोर्टल आणि कॉल सेंटरद्वारे अॅक्सेक केलं जाऊ शकतं. याशिवाय कामकाजाच्या दिवशी टोल फ्री नंबर 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 या नंबरवर सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान फोन करु शकता. SBI डोअरस्टेप बँकिंगे सेवांच्या अधिक माहितीसाठी https://bank.sbi/dsb या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.(State Bank of India’s big gift to 42 crore customers)

SBIच्या डोअर स्टेप बँकिंग सेवा

बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी तुम्हाला रडिस्ट्रेशन करावं लागणार आहे. सुरुवातील धनादेश, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आदीचं पिक अप, फॉर्म 15G/15H चं पिक अप, IT/GST चलनाचं पिक अप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म ​डिपॉजिट रसीदची डिलीव्हरी आदी सेवा दिल्या जात आहेत. मात्र आता वित्तीय सेवाही उपलब्ध आहेत. PSBsचे ग्राहक कमी शुल्कात ही सेवा घरबसल्या मिळवू शकणार आहेत.

आता SBIच्या निवडक ब्रँचमध्येच मिळणार या 9 सेवा

कॅश विड्रॉव्हल कॅश डिपाझिट चेक मिळवणं चेक मागणी फॉर्म 15H पिकअप ड्राफ्टची डिलिव्हरी टर्म डिपॉझिट सूचनेची डिलिव्हरी जीवन प्रमाणपत्र KYC कागदपत्र

सेवांचा फायदा कोण घेऊ शकतं?

SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अंध व्यक्तींसह 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिक आणि दिव्यांग किंवा अशक्त व्यक्ती या सुविधांचा फायदा घेऊ शकतात. KYC पूर्ण केलेले खातेधारकही या सेवांचा फायदा घेऊ शकतात. यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमचा मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असावा. वैयक्तिक खातेधारक. जॉईन्ट अकाऊंट होल्डर्स च्या प्रकरणात फर्स्ट अकाऊंट डोल्डर किंवा सेकंड अकाऊंट होल्डर. यासह होम ब्रँचपासून 5 किलोमीटर परिसरात रजिस्टर्ड पत्त्यावर राहणारे ग्राहक या सेवांचा फायदा उचलू शकतात.

संबंधित बातम्या :

देशातील ‘या’ तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य

बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत

State Bank of India’s big gift to 42 crore customers

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.