PHOTO | वाईट काळातही उपयुक्त ठरेल तुमचे ई-श्रम कार्ड, मिळतील लाखोंचे फायदे

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील सुमारे 38 कोटी मजुरांसाठी 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करेल, जे देशभरात वैध असेल. ई-श्रम कार्ड देशातील करोडो असंघटित कामगारांना नवी ओळख देईल.

| Updated on: Aug 27, 2021 | 5:00 PM
मोदी सरकारने आज असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो कामगारांना एक मोठी भेट दिली आहे. कामगारांचे हित लक्षात घेऊन सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या अंतर्गत मजुरांची ई-श्रम कार्ड बनवली जातील. या कार्ड्सवर त्यांना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा मोफत मिळेल. आयुषमान भारत योजनेअंतर्गत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा मोफत दिले जाते.

1 / 5
कामगारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यांना त्यांचे नाव, व्यवसाय, पत्ता, व्यवसायाचा प्रकार, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक तपशील इत्यादींची संपूर्ण माहिती द्यावी लागते. स्थलांतरित मजूर त्यांच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रावर (CSC) नोंदणी करू शकतात.

2 / 5
ज्या मजुरांकडे फोन नाहीत किंवा ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, ते CSC केंद्रांना भेट देऊन नोंदणी करू शकतात. कामगारांच्या युनिक खाते क्रमांकासाठी नोंदणी कार्ड तयार केले जाईल, ज्याला ई-श्रम कार्ड असे नाव देण्यात आले आहे. असंघटित आणि स्थलांतरित कामगारांचा डेटाबेस आधारशी जोडला जाईल.

3 / 5
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील कोट्यवधी कामगारांच्या सोयीसाठी सरकार राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकही जारी करेल. कामगार या क्रमांकावर कॉल करू शकतील आणि पोर्टलवर नोंदणीसाठी आवश्यक माहिती मिळवू शकतील. त्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आधार क्रमांक आणि बँक खात्याचा तपशीलही द्यावा लागेल.

4 / 5
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मन धन योजना((PM Shram Yogi Man Dhan Yojna)) ही एक चांगली योजना आहे. या अंतर्गत, रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंख्य कामांशी संबंधित असंगठित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणजेच 36000 रुपये प्रति वर्ष उपलब्ध असेल.

5 / 5
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.