मुलाखतीमधून होणार निवड, परीक्षेचे नो टेन्शन, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून बंपर भरती

नोकरीच्या शोधात आहात तर आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

मुलाखतीमधून होणार निवड, परीक्षेचे नो टेन्शन, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून बंपर भरती
AI Airport Services Limited
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 1:02 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 3256 पदांसाठी भरती ही भरती सुरू आहे. चला मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

ही भरती प्रक्रिया एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (एआयएएसएल) कडून राबवली जातंय. हँडीमॅन, सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट अशा विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाबा म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाराला द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड होईल.

वॉक इन इंटरव्ह्यू 12, 13, 14, 15, 16 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहेत. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या भरती प्रक्रियेच्या मुलाखती पार पडतील. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 55 वयोगटातील उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीच्या तयारीला लागावे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत.

Non Stop LIVE Update
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...