दहावी पास आहात, सरकारी नोकरी हवी? मग फटाफट करा अर्ज, थेट ‘या’ बँकेत बंपर भरती सुरू

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांकडे मोठी संधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच मी मोठी संधी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आहे.

दहावी पास आहात, सरकारी नोकरी हवी? मग फटाफट करा अर्ज, थेट 'या' बँकेत बंपर भरती सुरू
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 12:18 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट मुंबईमध्ये राहून सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 9 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राहय धरली जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट 484 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. 20 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया तब्बल 484 रिक्त जागांसाठी राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्या ही खरोखरच मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची हीच ती मोठी संधी म्हणावी लागणार आहे. दहावी पास असलेले उमेदवार हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे थेट अर्ज करून थेट क्लर्क या पदावर नोकरी करू शकतात.

उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी www.centralbankofindia.co.in या साईटवर भेट द्यावी लागेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दल सर्व माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. मग अजिबात वेळ न घालता लगेचच अर्ज करा.

www.centralbankofindia.co.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. दहावी पास उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी आपली अर्ज करावीत. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.