थेट 361 पदांसाठी मेगा भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

थेट 361 पदांसाठी मेगा भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 11:34 AM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया तब्बल 361 जागांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्याकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

14 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी 14 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांची घेतली जाणार नाहीयेत.

वाॅक-इन मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे या पदांसाठी पगार देखील चांगलाच दिला जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. bdl india.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे bdl india.in याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2024 आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.